कोरोनाला हरवण्यासाठी जनता कर्फ्यू यशस्वी करूया –जिल्हाधिकारी अभिजित चौधरी
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (दि.२१) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू […]









