डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

कोल्हापूर, दि. २१ : बहिष्कृत वर्गाच्या माणगाव परिषद शतक महोत्सवानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास आणि सुधारक गाव कामगार पाटील आप्पासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण […]