डेंग्युच्या सर्व्हेक्षणात 43 घरामध्ये डेंग्युच्या आळया महापालिकेच्यावतीने 2274 घराचे आरोग्य सर्व्हेक्षण
कोल्हापूर ता.02: डेंग्युच्या पार्श्वभुमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य सर्व्हेक्षण मोहिमेमध्ये 43 घरामध्ये डेंग्युच्या आळया आढळून आल्या. महापालिकेच्यावतीने शुक्रवारी 2274 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात 16 तापाचे रुग्ण आढळून आले. यामधील 3 नागरिकांच्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी सीपीआरमधील लॅबकडे पाठविण्यात आले आहे. हे सर्व्हेक्षण सरदार तालीम, फिरंगाई […]








