नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक मागणी करणाऱ्यांपासून सावध राहा :- महावितरण
मुंबई (दि. २०) :- महावितरण किंवा एमएसईबीचा नामोल्लेख करून निवड पत्र पाठविण्याचे आमिष दाखवित पैसे उकळणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. राज्यात काही जणांना मोबाईलद्वारे संपर्क साधून असे नोकरीचे आमिष दाखवले […]








