मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात १४४ कलम लागू : पोलीस निरीक्षक बाबर…
कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी दि.२३ : कोरोना ग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना दिसत असल्याने केंद्र व राज्य सरकार त्यास आळा घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. या करता कोल्हापूर शहरात १४४ कलमाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन […]









