राजाराम कारखाना निकाल : उत्पादक गट क्रमांक ५ सत्ताधारी महाडिक गटाचे २१ पैकी १३ उमेदवार आघाडीवर…

उत्पादक गट क्रमांक 5  सत्ताधारी महाडिक गट    1.दिलीप यशवंत उलपे= 3200 2.नारायण बाळकृष्ण चव्हाण = 3130    विरोधी बंटी पाटील गट 1..विजयमाला विश्वास नेजदार. =2375   2.. मोहन रामचंद्र सालपे =2302  सत्ताधारी महाडिक गटाचे २१ […]

राजाराम कारखाना निकाल : उत्पादक गट क्रमांक ४ महाडिक गट आघाडीवर..

उत्पादक गट क्रमांक 4  सत्ताधारी महाडिक गट 1. तानाजी कृष्णात पाटील= 3148 2…दिलीप भगवान पाटील = 3217 3. मीनाक्षी भास्कर पाटील=3144    विरोधी बंटी पाटील गट 1. दिनकर भिवा पाटील= 2176  2..सुरेश भिवा पाटील =2395 […]

राजाराम कारखाना निकाल: उत्पादक गट क्रमांक ३ मधून महाडिक गट आघाडीवर

उत्पादक गट क्रमांक 3 सत्ताधारी महाडिक गट मारुती भाऊसो किडगावकर = 3129 2…विलास यशवंत जाधव = 2934 3.सर्जेराव कृष्णा पाटील बोणे =3051   विरोधी बंटी पाटील गट 1.बळवंत रामचंद्र गायकवाड = 2158 2.. विलास शंकर […]

साहेब कारखाना व्यवस्थित चालू आहे फक्त सभासदांच्या लग्नाचं तेवढं बघा… मत पेटीत चिठ्यांद्वारे सभासंदानी व्यक्त केल्या भावना….

महाडिक साहेब कारखाना व्यवस्थित चालू आहे फक्त सभासदांची लग्न होत नाहीत त्यांच्या ऑर्डर तेवढ्या काढाव्यात सभासदांनी व्यक्त केल्या चिठ्यांद्वारे आपल्या भावना…..

राजाराम कारखाना निकाल : उत्पादक गट क्रमांक २ मधून अमल महाडीक आघाडीवर….

  उत्पादक गट क्रमांक 2 पहिली फेरी महाडीक गट….. शिवाजी पाटील -3202 सर्जेराव भंडारे-3184 अमल महाडिक -3303 पाटील गट…. शिवाजी किबिले -2271 दिलीप पाटील -2317 अभिजित माने -2168 उत्पादक गट महाडिक गट जवळपास 1000 मतांनी […]

राजाराम कारखाना निकाल : उत्पादक गटातून सत्ताधारी महाडीक गट आघाडीवर….

राजाराम कारखाना निकाल उत्पादक गट. क्र.1 700 ते 800 च्या लीड ने महाडिक गट आघाडीवर  विजय भोसले- महाडिक गट 3244 संजय मगदूम- महाडीक गट -3169   शालन बेनाडे -पाटील गट-2441 किरण भोसले -पाटील गट….2413 एकूण […]

कळंबा तलावातील गाळ उपसा करून कळंबा तलावाची क्षमता वाढवा : राहूल चिकोडे …!

कोल्हापूर : कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारा तलाव अशी ओळख कळंबा तलावाची आहे. कोल्हापूर शहरातील अनेक भागांना या तलावातील पाण्याचा उपयोग होतो. सध्या उन्हाळ्यामध्ये या तलावातील पाण्याच्या बाष्पीभवनामुळे कळंबा तलाव अटला, कोरडा पडला आहे. या परिस्थितीमध्ये […]

सभासदांचा कौल सत्ताधारी महाडिक गटाकडेच….? राजाराम सहकारी साखर कारखाना महडिक गटाकडे राहण्याची शक्यता….?

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुक नुकतीच पार पडली. अत्यंत चुरशीने ९१% हून अधिक मतदान झाले आहे. त्यामुळे सभासदांचा कौल पुन्हा एकदा सत्ताधारी महाडिक गटाकडेच असण्याची शक्यता वर्तवली जात […]

निकालाच्या दिवशी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी बंदी आदेशाचे पालन करावे…!

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि. कसबा बावडा कोल्हापुर निवडणुक कालच पार पडली असुन. उद्या मंगळवारी निकाल जाहिर करण्यात येणार आहे.यावेळी मतमोजणी प्रक्रिया दरम्याण सत्तारुढ व विरोधी गट यांचे थांबण्याचे ठिकाण.पोलिस प्रशानस यांच्याकडून […]

प्रतिष्ठेच्या लढाईत कोण मारणार बाजी….. राजाराम साठी चुरशीने ९१.१२% मतदान…..

कोल्हापूर : लक्षवेधी ठरलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज, रविवारी कार्यक्षेत्रातील ५८ केंद्रांवर चुरशीने सरासरी ९१.१२ टक्के मतदान झाले आहे. राजाराम कारखान्यामध्ये परिवर्तन घडवायचे या इराद्याने आमदार सतेज पाटील […]