रंकाळा, लक्षतीर्थ तलावांच्या पाण्याच्या संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी रु.२० कोटी निधी मंजूर होण्याची शक्यता….!

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा नदी […]

महिलांच्या स्वच्छतागृहासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…..!

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांना स्वच्छतागृह नसल्याने होणाऱ्या गैरसोयी बद्दल आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील महिला व इतर संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. यावेळी सर्व […]

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कोल्हापूर दौरा….!

कोल्हापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.     शुक्रवार, दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८ वाजता हॉटेल सयाजी येथे आगमन व […]

जलजीवन मिशनच्या विशेष ग्रामसभांचे प्रजासत्ताक दिनी आयोजन

कोल्हापूर : जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी २६ जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये जलजीवन मिशनच्या अनुषंगाने पाणी व स्वच्छता या प्रमुख घटकांवर ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी. तसेच ग्रामस्तरावरील सर्व विकास योजनांच्या माहितीबाबत ग्रामसभेत ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी […]

“स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे ३० जानेवारी पासून जिल्ह्यात आयोजन – डॉ. उषा कुंभार

कोल्हापूर : कुष्ठरोगाचे लवकर निदान झाल्यामुळे पुढील होणारी विकृती टाळता येईल व त्वरित उपचार घेतल्यामुळे व औषधोपचार पूर्ण केल्यानंतर कुष्ठरोग पुर्णपणे बरा होतो. म्हणून कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपविण्यापेक्षा नजिकच्या शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, नगरपालिका दवाखान्यात […]

सिध्दी विनायक गणेश मंदिर तुरंबे येथे आरोग्य शिबीर संपन्न..!

कोल्हापूर : येथे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवे आणि पंत वालावलकर हॉस्पिटल, कोल्हापूर व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॉडी मास इंडेक्स (बी एम आय) ,रक्तगट, सामान्य चिकित्सा […]

आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक…!

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथील छावणी परिसरातील रंगशाळेत आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळाले. महाराष्ट्राने धनगरी नृत्य या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश […]

“साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि” वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी राजधानीतील कर्तव्यपथावर दिसणार….!

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’ विषयावरील चित्ररथ दिसणार आहे. येथील छावणी परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे.      […]

उद्धव ठाकरे यांचा शिंदे गट आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल….!

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. हा दिवस सर्व शिवसैनिक तरी साजरा करतातच पण त्या साबोत संपूर्ण देशभरात आज बाळासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणत साजरा केला जातो. त्याच सोबत आज […]

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरात १२ ठिकाणी महाआरोग्य शिबिरे संपन्न…..!

कोल्हापूर : राजकारणात तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे पण प्रत्यक्षात मात्र खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल असणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आम्हा शिवसैनिकांचे दैवत आहेत. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे […]