सिद्धगिरी हॉस्पिटल येथे आत्याधुनिक एम आर आय व कॅथलॅब मशीनचा लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर : कोल्हापुरातील सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कनेरी मठ येथे आत्याधुनिक एम आर आय व कॅथलॅब मशीनचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.     शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते व खासदार […]

प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा ‘बांबू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….!

कोल्हापूर : प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू […]

आ.ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नुतनीकरण केलेला अंबाई जलतरण तलाव पोहण्यासाठी खुला….!

कोल्हापूर : वीस लाख रुपये खर्च करून नुतनीकरण करण्यात आलेला अंबाई जलतरण तलाव आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पोहण्यासाठी खुला करण्यात आला. या तलावाच्या उर्वरित कामांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही आमदार पाटील […]

ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घ्यावेत : नाम. चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे संयुक्त सरकार ग्राम विकासाचा रथ अतिशय जोमाने पुढे नेईल, यासाठी नूतन सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घ्यावेत,असे प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री […]

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’च्या  कोल्हापूर येथील संपर्क कार्यालयाचे नाम.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 कोल्हापूर : कणेरी येथील सिद्धगिरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ७ दिवस भव्य आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य असून त्यासाठीच्या प्रशासकीय बैठका चालू आहेत. गेले काही वर्षे […]

बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कॉफीटेबल बुकचे राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते अनावरण

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. यामध्ये गेली ७५ वर्षे मुंबईच्या विकासात हातभार लावणाऱ्या बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. एकीकडे बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन अमृत महोत्सव वर्ष साजरे करत असताना, भारत […]

खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त ऊस तोड कामगारांना चादर वाटप….!

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या १५ जानेवरीला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त स्व. विलासराव ऊर्फ यशवत ईश्वरा सरनाईक दिवाणजी चॅरिटेबल ट्रस्ट चेअरमन प्रकाश सरनाईक व माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांच्या […]

मकर संक्रांती-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन उत्साहाने साजरा करण्याचे कृषि विभागाचे आवाहन…..!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मकर संक्रांती-भोगी हा दिवस राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य […]

शनिवारपासून होणार एक दिवस आड पाणी पुरवठा….!

कोल्हापूर : शिंगणापूर अशुध्द जल उपसा केंद्राकडील एक पंप नादुरूस्त झालेने शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणा-या भागास पंप दुरूस्त होईपर्यत पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातून ई वॉर्ड व सलग्नीत […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची बैठक संपन्न….!

मुंबई : राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर […]