महापालिकेच्यावतीने शहरातील चार हॉस्पीटलच्या बंदिस्त पार्किंगवर कारवाई…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.२५ : राजारामपुरी परिसरातील काही हॉस्पीटलच्या पार्किंगमध्ये बांधकामे करुन पार्किंग बंदीस्त केलेली आहेत. यापार्किंगमध्ये वाहनांचे पार्किंग न झाल्याने मोठया प्रमाणात रस्त्यावर पार्किंग होत होते. त्यामुळे रहदारीस अडथळे निर्माण होत होता. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी येत […]

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महानगरपालिकेचे दोन नवीन प्रकल्प केंद्र शासनाकडून मंजूर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि,२५: प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत केंद्र शासनाकडून महानगरपालिकेचे दोन नवीन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये बोंद्रेनगर झोपडपट्टी येथील शासकीय जागेवर बसलेल्या झोपडपट्टीचा व वैयक्तिक स्वरूपातील घरकुलांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचा पहिल्याच […]

भोंगे प्रकरणावर फडणवीस काय म्हणाले…?

मुंबई/प्रतिनिधी  “सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार सगळ्या समाजाने आदर राखून संबंधित नियमांची अंमलबजावणी करायला हवी. गेली अनेक वर्ष नवरात्र, गणपती उत्सव या काळात देखील हिंदू समाजाने कोर्टाच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी केली. पुण्यातल्या गणेशोत्सवाला १५० हून अधिक वर्षांची परंपरा […]

भोंग्यांबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा ? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील…!

मुंबई/प्रतिनिधी : मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध नेत्यांशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट […]

व्यवसाय वृद्धीसाठी यापुढेही उपक्रम राबविणार राजेश राठोड – गुजरी सुवर्ण जत्रेची उलाढालीने सांगता

 कोल्हापूर/प्रतिनिधी :  सुवर्ण कारागीर व सराफ व्यावसायिकांच्या वृद्धीसाठी यापुढेही असे विविध उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी आज केले गुजरी येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व समारंभात जिल्हा […]

चित्रकार – शिल्पकारांची राजर्षी शाहू महाराजांना अभूतपूर्व मानवंदना..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज सकाळी १० वाजता सुमारे १३० हून चित्रकार, शिल्पकार यांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून शाहू महाराजांना अभूतपूर्व अशी मानवंदना दिली . शाहू मिल […]

चित्रकार – शिल्पकारांची राजर्षी शाहू महाराजांना अभूतपूर्व मानवंदना…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज सकाळी १० वाजता सुमारे १३० हून चित्रकार, शिल्पकार यांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून शाहू महाराजांना अभूतपूर्व अशी मानवंदना दिली . शाहू मिल […]

ऐतिहासिक शाहू मिलमध्ये अवतरले शाहू पर्व…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वा मध्ये तब्बल १३० हून अधिक चित्रकारांनी आपल्या कलेद्वारे लोकराजाला आदरांजली वाहिली. आपल्या लाडक्या लोकराजाप्रति असणारे प्रेम, आदराची भावना शेकडो कलाकारांनी आपल्या चित्र व शिल्प कलेद्वारे व्यक्त केल्या.    […]

संगीत दरबाराच्या माध्यमातून लोकराजाला स्वरांजली…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त गुणीदास फाऊंडेशन, शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग, आणि गायन समाज देवल क्लब यांच्यावतीने आज संगीत दरबार शास्त्रीय गायन, सुगम/ नाट्य गायन, वाद्य संगीत कार्यक्रमाचे भवानी […]

श्री जोतिबा देवाच्या दर्शनवेळेत सोमवारी बदल…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शन वेळेत सोमवारी बदल असणार आहे .सोमवारी मंदिरात पाकळणी असल्याने सकाळपासून मंदिरात स्वछता सुरू असणार आहे या काळात शिखरे,मंदिर,परिसर पाण्याने स्वछ केला जाणार असल्याने विदूतप्रवाह खंडित केला जात […]