पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतले नृसिंहवाडी येथील श्रीदत्त दर्शन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरास भेट देऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, […]

देशातील वातावरण दिवसागणिक गढूळ होत चालले असून सूडाचे राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी :तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि माझ्या भेटीमुळे नव्या विचारांची सुरुवात झालेली आहे. आता देशाच्या मूलभूत प्रश्नांना हात न घालता दुसऱ्याला बदनाम करण्याचा कारभार मोडून काढायला हवा. आता आम्ही दोघांनी मिळून एक दिशा ठरली […]

शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य, त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल:उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी,दि. १८ :- ‘”महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद […]

सुपरस्टार नागार्जुनने १ हजार एकरचं जंगल घेतलं दत्तक, अर्बन पार्कचीही तयारी सुरु

MEDIA CONTROL ONLINE  हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त १ हजार ८० एकरचं जंगल दत्तक घेतलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर वाढदिवसानिमित्त लिहिले, ‘मुख्यमंत्री केसीआर […]

औरंगाबादमध्ये देशातील सर्वाधिक उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण…

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्रीउद्धव  ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श आहे. शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल असे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले […]

कोल्हापूर जिल्हा परीषदेच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण..

रविना/पाटील, कोल्हापूर प्रतिनिधी: जिल्हास्तरीय यशवंत ग्राम पंचायत पुरस्कार      २०१९-२० प्रथम विभागून -कागल पंचायत समितीसाठी- पिराचीवाडी ग्रामपंचायत व आजरा पंचायत समितीसाठी-श्रृगांरवाडी ग्रामपंचायत,    व्दितीय विभागून- करवीर पंचायत समितीसाठी – उचगांव व हिरवडे दुमाला ग्रामपंचायत  […]

ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील : ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ…!

 रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी: ग्रामपंचायतींचा कारभार सुलभ होण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने आजवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ग्राम विकास विभागाच्या विविध योजना राबवून ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. […]

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील निर्णय घेण्यात आलेत…

 मुंबई/प्रतिनिधी : दि. १६ फेब्रुवारी २०२२ पोहरा येथे शेळी समूह योजना राबवणार अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. […]

चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट तर्फे सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे आयोजन..

कोल्हापूर/प्रतिनिधी : मधुमेहाचा सामना करण्यासाठी आणि मधुमेहाची वाढती समस्या आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटने सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२२ व्हर्चुअल चे आयोजन केले आहे. दरवर्षी, चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट भारत आणि परदेशात वैद्यकीय व्यावसायिक, […]