स्मार्ट सिटी मिशन – अंतिम प्रकल्प मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली : देशाच्या शहरी विकासातील एक महत्त्वाकांक्षी प्रयोग म्हणून 2015 मध्ये सुरू झालेल्या स्मार्ट सिटी मिशनने देशभरात अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी करून शहरी क्षेत्रांचे रूपांतर घडवून आणले आहे. यात शहरांमध्ये स्पर्धा, भागधारक-चलित प्रकल्प निवड, आणि शहरी प्रशासन सुधारण्यासाठी तंत्रज्ञान […]

आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती

मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या इमाव, विजाभज आणि विमाप्र विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती करण्याची योजना आहे. तांत्रिक अडचणींमुळे सदरचा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास महाआयटीकडून विलंब झाला होता. […]

रांगड्या मातीतला.. “रांगडा” सिनेमा १२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला..!!

कोल्हापूर /प्रतिनिधी: शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे,राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी “रांगडा” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब […]

अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी काही तासातच तीन आरोपींना अटक….
स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि शहापूर पोलिसांची कारवाई

जावेद देवडी/कोल्हापूर: इचलकरंजीतील शहापूर येथील सुशांत कांबळे या अल्पवयीन मुलाची आज सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी काही तासातच शहापूर पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले. अधिक मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे […]

महासैनिक दरबार हॉल परिसरातील गवत खरेदीसाठी 18 जुलैपर्यंत दरपत्रके सादर करावीत

कोल्हापूर, दि. 4 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल परिसरातील पडसर जमीनीतील गवताची सन 2024 करीता विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी प्रत्यक्ष पहाणी करुन आपली […]

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज भरा

कोल्हापूर, दि. 4 : सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवीकरिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ […]

दिल्ली महाराष्ट्र सदन मधील राजर्षी छत्रपती शाहू महारांचा पुतळा लवकरात लवकर बदला
भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...

कोल्हापूर दि. ४ : कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक, प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना ओळखले जाते. अशा या महान व्यक्तीच्या दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील पुतळ्याची […]

सोशल मीडियास्टार बनला संगीतकार..

व्हायरल कन्टेन्ट पासून कमाल गाणी आणि म्युझिक बनवून यशराज मुखाटे ने आतापर्यंत भरपूर फेम मिळवलाय. टीव्ही शो च्या प्रसिद्ध डायलॉग्स चे रॅप बनवून त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातत दर्शकांची मनं जिंकली. बघता बघता तो सोशल […]

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत निविदा प्रक्रियेस विरोध करणारी याचिका फेटाळली

कोल्हापूर : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत केंद्रीय स्वयंपाक घरामार्फत कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना शिजवलेले अन्नाचा (शालेय पोषण आहार) पुरवठा करण्यासाठी पात्र संस्थेकडून/बचत गटाकडून दि.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. […]

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरासाठी जेवण व अल्पोपहारासाठी दरपत्रक सादर करावेत

कोल्हापूर : महाराष्ट्र बँटरी एन.सी.सी. ऑफिस कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीर (क्र. 318) दिनांक 30 जुलै 2024 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत एन.सी.सी. भवन, शिवाजी विद्यापीठ परिसर कोल्हापूर व शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथे प्रशिक्षण […]