जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात सकाळी 9.00 वा. पर्यंत 7.38 टक्के मतदान
सर्वाधिक मतदान 273 कागल विधानसभा मतदारसंघात 8.78 टक्के कोल्हापूर, दि.२० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वा.पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 […]









