Kolhapur :हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने आघाडीवर;राजू शेट्टी पिछाडीवर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. यात हातकणंगलेमधून राजू शेट्टी पहिल्यादा आघाडीवर होते. सध्या ते पिछाडीवर गेले असून तेथील धैर्यशील माने यांनी आघाडी घेतली आहे. […]

Baramati: लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे 15 हजारांनी आघाडीवर; कांचन कुल पिछाडीवर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना भाजपच्या कांचन कुल यांनी मोठे आव्हान उभे केल्याचे निकालावरून दिसून येत आहे. अटीतटीच्या लढतीत सुळे यांना आतापर्यंत 15,042 मतांची आघाडी मिळाली […]

New Delhi : केंद्रात भाजप आघाडीवर; काँग्रेस दोन क्रमांकावर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ५४२ पैकी ५१६ जागांवरील सुरुवातीचे कल हाती आले […]

Pune: भारत निवडणूक आयोगाच्या वेबपोर्टलवर लोकसभेचा निकाल उपलब्ध

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक-2019 च्या गुरूवार दि.23 मे 2019 रोजी होणाऱ्या देशभरातील मतदारसंघांचा निवडणूक मतमोजणीचा निकाल व फेरीनिहाय कौल थेट आपल्यापर्यंत आणला आहे. यासाठी आपणास भारत निवडणूक आयोगाच्या […]

Pune : मावळमधून श्रीरंग बारणे आघाडीवर, पार्थ पवार पिछाडीवर; तर शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर, आढळराव पिछाडीवर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आघाडीवर तर पार्थ पवार पिछाडीवर आहेत. त्यांच्या मतांमध्ये सुमारे तेरा […]

Kolhapur :कोल्हापूर मतदारसंघातून संजय मंडलिक तर, हातकणंगलेमधून राजू शेट्टी आघाडीवर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघासाठी आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. प्रथम पोस्टल मतदान याची मोजणी सुरु केली आहे. यात कोल्हापूर मतदारसंघातून संजय मंडलिक तर, हातकणंगलेमधून राजू शेट्टी आघाडीवर […]

Mumbai: लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण;निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी विविध सुविधा

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या उद्या दि. 23 मे रोजी राज्यामध्ये होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलदगतीने होण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप, मतदार मदत क्रमांक, टोल फ्री क्रमांक आदी […]

Kolhapur: जिल्ह्यात मतमोजणी दिवशी बंदी आदेश लागू

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मतमोजणी प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक असल्याने तसेच मतमोजणी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हा दंडाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर फौजदारी प्रक्रिया संहिता, […]

Chakan : कडाचीवाडीत जमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याचा खून; नात-जावयावर गुन्हा दाखल

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – वडिलोपार्जित जमिनीमध्ये हिस्सा मिळावा, यातून झालेल्या वादातून चिडलेल्या नात-जावयाने नव्वद वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मंगळवारी (दि. २१ मे ) रात्री साडेसात ते बुधवारी ( दि. २२ मे ) सकाळी सहा […]

स्किझोफ्रेनिया हा बरा होणार आजार – डॉ. अतुल ढगे

जाणून घ्या स्किझोफ्रेनिया विषयी समज-गैरसमज; 24 मे जागतिक स्किझोफ्रेनिया ( छिन्नमनस्कता) दिवस 24 मे म्हणजे जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस. त्यानिमित्ताने या विषयावर मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर. माईंड केअर हॉस्पिटल, […]