सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर परस्परांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व राज्यपाल थावरचंद गेहलोत

कोल्हापूर : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या.महाराष्ट्र […]

अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या नातेवाईकांची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सांत्वनपर भेट

कोल्हापूर : पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील वळीवडे व जठारवाडी येथील सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर काही वारकरी जखमी झाले होते. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबिय व […]

के एस ए फुटबॉल हंगामा २०२२-२३… साठी फुटबॉल संघ व खेळाडू नोंदणी कार्यक्रम जाहीर….!

के एस ए फुटबॉल हंगामा २०२२-२३ साठी फुटबॉल संघ व खेळाडू नोंदणी कार्यक्रम जाहीरखालील प्रमाणे असेल….  ६ व ७ नोव्हेंबर संघ नोंदणी ९ ते १२ नोव्हेंबर खेळाडू नोंदणी

गाय वर्गीय पशुधनाचे लसीकरण करण्यासाठी १ ते ७ नोव्हेंबर कालावधीत विशेष लसीकरण मोहिम : जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ.एस.एस.बेडक्याळे

सांगली : जिल्ह्यातील गाय वर्गीय पशुधनास लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील ० ते ४ महिने वयोगटातील वासरे वगळता गाय वर्गीय पशुधनाचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार वयाच्या ४ ते […]

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : शासनाकडून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या १५ लक्ष रु. अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ करत ही रक्कम २० लक्ष रु इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात वनविभागाच्या […]

हा लढा काँग्रेसचा नाही तो, देशाचा आहे, देशात राहणाऱ्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचा आहे : योगेंद्र यादव….

कोल्हापूर : सध्या देशात दोनच पक्ष आहेत, एक जाळणारे आणि दुसरे विझवणारे. आम्ही विझवणारे आहोत. जर देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचे असेल तर भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन हुकूमशाही विरोधी लढा द्या. असे […]

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू….

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : विविध आंदोलने, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन १९५१ च्या महाराष्ट्र […]

पॅचवर्कच्या कामाची प्रशासकांकडून पाहणी….!

कोल्हापूर : उत्तर दायीत्व कालावधीमधील ठकेदारांमार्फत करण्यात येत असलेल्या व महापालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या डांबरी पॅचवर्कच्या कामाची प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दुपारी अचानक पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उप-शहर […]

डेंग्‍यू, चिकनगुणीया सर्व्हेक्षणात ३७० कंटेनरची तपासणी…!

कोल्हापूर : शहरामध्ये डेंग्यु, चिकनगुनियाची साथ येऊ नये यासाठी महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून दैनंदिन औषध फवारणी, धुर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. मंगळवारी शिवाजी पेठ] माळी गल्ली या परिसरात महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत […]

भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा. शिवप्रकाश यांनी घेतला पश्चिम महाराष्ट्र विभागाचा संघटनात्मक आढावा…!

कोल्हापूर : आज भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा. शिवप्रकाश हे कोल्हापूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी कोल्हापूर शहर व ग्रामीण, सातारा सांगली शहर व ग्रामीण अशा जिल्ह्यांच्या संघटनात्मक कोअर कमिटीच्या बैठका घेऊन आढावा घेतला. गेल्या […]