आय.टी.क्षेत्रासाठी आरक्षित जागेच्या वाटपाचा प्रस्ताव शासनास सादर करा –
राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापुरात दि.२५ जून रोजी राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद पार पडत आहे. यामाध्यमातून कोल्हापुरातील उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, व्यापार यासह शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. भारतातील विकसित […]

‘बाई गं’ चित्रपटाचा भन्नाट टीझर आऊट..

वर्तमान काळाचं प्रेम मिळवण्यासाठी गेल्या ५ जन्मांच्या आपल्या बायकांची अपूर्ण राहिलेली इच्छा हा नवरा पूर्ण करू शकेल का ? नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ चित्रपटाचा भन्नाट […]

6 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरु….

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाच्यावतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षातील घरफाळा बिलाच्या रक्कमेतून 6 टक्के सवलत योजना जाहिर केली आहे. या सवलत योजनेचे काहीच दिवस शिल्लक राहिलेने महापालिकेच्यावतीने सुट्टी दिवशीही नागरी सुविधा […]

शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्याचे नियोजन करा –
जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : आत्मा योजनेच्या माध्यमातून कृषी विद्यापीठामार्फत विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून गरजेनुसार शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेची […]

दाखल्यांसाठी होणारी सर्व सामान्यांची परवड थांबवून दाखले त्वरित द्या -भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेऊन शासकीय दाखले मिळण्यासाठी होणारा विलंब याविषयावर निवेदन सादर करण्यात आले.  जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्षाची सुरुवात […]

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हास्तरीय समितीचे काम महत्त्वपूर्ण- सहायक आयुक्त सचिन साळे

कोल्हापूर : जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे महत्वपूर्ण काम ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती करत असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले. सहायक आयुक्त समाज कल्याण व महावीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने […]

सोशल मीडियावर स्टंट करणं पडणार महागात….

पुणे : पुण्यातील जीवघेणा स्टंट  तरुण आणि तरुणीला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. या दोघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि पोलिसांचे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील या व्हायरल रीलमधील तरुणाचं नाव मिहीर […]

पेपर फुटीप्रकरणी सरकारचा मोठा निर्णय….

 मुंबई : शैक्षणिक क्षेत्रात गाजलेलं प्रकरण म्हणजे नीट- युजी प्रकरण. यात नीट एक्साम चा पेपर लीक करण्यात आला होता, असा संशय व्यक्त करण्यात आला आणि सोबतच काही संशयितांना पकडण्यात आले होते. त्यांची अगदी कसून चौकशी […]

ARVIND KEJRIWAL BAIL : दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती….

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांना गुरुवारी जामीन मिळणार होता. परंतु आज ईडीने (ED)  केजरीवालांच्या जामिनीच्या विरोधात उच्च न्यायालयात  धाव घेतली होती . यामुळे सध्या उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती दिली आहे. […]

अकरावीची पहिली यादी जाहीर…..

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आज समितीने जाहीर केली. यावर्षी विज्ञान आणि वाणिज्य या शाखेसाठी सर्वच कॉलेजमध्ये दोन टक्क्यांनी वाढला आहे. पहिल्या फेरीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी […]