महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ..

कोल्हापूर : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांसाठी शासन स्तरावरुन https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सन 2023-24 चे […]

कंदलगाव येथे नव्याने सुरु होत असलेल्या वसतिगृहासाठी अर्ज करावेत..

कोल्हापूर : कंदलगाव येथील इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त मुलांचे 1 व मुलींचे 1 प्रत्येकी 100 विद्यार्थी व विद्यार्थीनी क्षमतेचे नवीन स्वतंत्र शासकीय वसतिगृह सुरु होत आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता वसतिगृह प्रवेश […]

झोपडपट्टीधारक कार्डच्या कामात महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर….

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर शहरातील झोपडपट्टीधारकांचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. झोपडपट्टीधारकांचे राहणीमान सुधारावे, त्यांना मुलभूत सोई सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. झोपडपट्टी धारकांचा मूळ प्रश्न असलेल्या झोपडपट्टीधारक कार्ड बाबत राज्य नियोजन मंडळाचे […]

राज्यपालांनी घेतली राष्ट्रपतींची सदिच्छा भेट..

नवी दिल्ली :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवनात आज सदिच्छा भेट घेतली.याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपतींना पुष्पगुच्छ व मोराची मृर्ती भेट म्हणून दिली.

राधानगरी धरणात 56.91 द.ल.घ.मी. पाणीसाठा

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 56.91 दलघमी पाणीसाठा असून इतर धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. राधानगरी 56.91 दलघमी, तुळशी 35.97 दलघमी, वारणा 295.24 दलघमी, दूधगंगा 89.06 दलघमी, कासारी 22.62 दलघमी, कडवी 32.98 दलघमी, कुंभी 24.98 दलघमी, […]

महाराष्ट्रातील वाढवण येथे ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट बंदरासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता….

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील वाढवण येथे 76,200 कोटी रुपये मूल्याचे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदर उभारण्यास आज मंजुरी दिली. जगातील पहिल्या दहा बंदरांपैकी एक म्हणून हे […]

पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोपीस 24 तासाच्या आत अटक…

इचलकरंजी : इचलकरंजी येथील संग्राम चौक येथे मयत सौ करिष्मा किसन गोसावी व तिचा पती भाड्याने राहत होते त्या दोघांच्यात वारंवार वाद सुरू असायचा, याच वादातून मंगळवारी दिनांक 18 जून रोजी आरोपी किसन गोसावी याने […]

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट……

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे  राज्यपाल रमेश बैस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांची त्यांच्या लोकजन कल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी  सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी बैस यांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदी  यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल […]

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन..

कोल्हापूर : केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दरवर्षी दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, नेहरु युवा केंद्र व पंतजली योगपीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 […]

पेपर फुटीच्या संशयावरून नीट परीक्षा रद्द….

दिल्ली : गृह मंत्रालयाकडून UGC ला पेपर फुटीची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने UGC NET 2024 ची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. दरम्यान […]