केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेऊन खासदार महाडिक यांनी केली, केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीसाठी आर्थिक निधीची मागणी

Media control news network

केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात जमावबंदी आदेश लागू : अशासकीय व्यक्तीस प्रवेश करण्यास बंदी

कोल्हापूर, दि. ०९ : कोल्हापूर शहरामधील केशवराव भोसले नाट्यगृह येथे दिनांक ०८/०८/२०२४ रोजी आग लागलेली असलेने त्या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणेची, मानवी जिवितास, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका होण्याची शक्यता असलेने भारतीय नागरिक […]

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्ती साठी तात्काळ १० कोटींचा निधी : राजेश क्षीरसागर यांची माहिती*
दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करू...

कोल्हापूर दि.०८ : नावाप्रमाणेच राजेशाही थाट निभावणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच झाली. या वास्तूत संगीत, नाट्य कलेची बीजेदेखील रुजली गेली. आज अचानक लागलेल्या आगीने कोल्हापूरची अस्मिता आगीच्या खाईत […]

२३ ऑगस्टला प्रदर्शित होतोय राजकारणातला आदर्श ‘युवानेता’

कोल्हापूर, ता. ८ – सध्याचे राजकारण, समाजकारण, नागरिकांची होणारी फरफट आणि त्यातून पेटून उठणारा एक ‘युवानेता’. सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘युवानेता’ चित्रपटाच्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. लक्षवेधी शीर्षकामुळे तरुणांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता […]

शिवसेनेच्या वतीने सीपीआर मध्ये जनता दरबार….

कोल्हापूर/रहीम पिंजारी : जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिव आरोग्य सेना यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय CPR येथे आज जनता दरबार भरवण्यात आला या वेळी रुग्णालयातील सर्व वॉर्ड मध्ये […]

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने कागल येथे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित आयुर्वेद रुग्णालयास मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई, दि. ७ : जिल्ह्यातील कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित १०० रुग्णखाटांच्या आयुर्वेद रुग्णालयास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.आयुर्वेदाचा पायाभूत सिध्दांत स्वास्थस्य स्वास्थ्य रक्षणम् […]

शिवराज नाईकवडे यांची देवस्थान समितीच्या सचिव पदी पुन्हा निवड….

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांचा काही महिन्यांपूर्वी पदभार तडकाफडकी काढून घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आज पुन्हा त्यांची देवस्थान समितीच्या सचिव पदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे […]

*महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना केंद्र सरकारने विशेष आर्थिक मदत द्यावी-खासदार धनंजय महाडिक

नवी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना, महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली. महाराष्ट्रात 11000 पेक्षा अधिक सार्वजनिक ग्रंथालये आहेत. लाखो वाचकांना दर्जेदार पुस्तके, […]

देशभूषण हायस्कूल विद्यार्थ्यांचे इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये यश…

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर येथील देशभूषण हायस्कूल वर्षभर विविध स्पर्धा आयोजित करत असते विद्यार्थ्यांच्यामध्ये कलागुणांचा कौशल्य निर्माण करून अभ्यासामध्ये सातत्य निर्माण करून त्यांच्यामध्ये शिक्षणासंबंधीत आवड निर्माण व्हावे या उद्देशाने आपले विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन […]

कॅप्टनसी टास्कदरम्यान निक्की अन् आर्या भिडल्या

Bigg Boss Marathi New Season Day 10 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ हे कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. या टास्कदरम्यान घरातील सर्व सदस्य सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे. दरम्यान बॉलिवूड गाजवणारी […]