वीज टंचाईतील ‘टक्केवारी’ जाहीर करा : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१९ : समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा हा महाआघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीजटंचाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. शेतकऱ्यास कर्जबाजारी करून […]

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाधन कडून पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर : दिपक फर्टिलायझर्स व पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DFPCL) यांच्या स्मार्टकेम लिमिटेड (STL) या शाखेने त्यांच्या महाधन क्रॉपटेक ऊस पिकासाठी सर्वोत्तम अशा खताचे प्रात्यक्षिक कोल्हापूर जिल्ह्यतील हातकणंगले तालुक्यातील घुणकी […]

कोण कधी जन्माला आला यापेक्षा कामाचे मूल्यमापन गरजेचे :खासदार संजय मंडलिक..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कागल तालुक्यात जातीयवाद वाढू नये यासाठी मी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे एकत्रित काम करू, असे प्रतिपादन खासदार संजयदादा मंडलिक यांनी केले. कोण कधी जन्माला आला यापेक्षा कामाचे मूल्यमापन […]

मेक इन इंडिया धर्तीवरील व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२ प्रदर्शनाची अभूतपूर्व सांगता…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : उद्योग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी उद्योग क्षेत्राची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी अशा प्रदर्शनाचे प्रत्येक वर्षी आयोजन करणे गरजेचे आहे. उद्योजकांच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी अण्णांची सर्व सुरू असलेली धडपड मी जवळून […]

राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाचा दिमाखात शुभारंभ..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज हे समतेचा संदेश देणारे आणि पुरोगामी विचारांचा जागर करणारे राजा. राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी कृतज्ञता पर्वात लोकराजा शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे. शाहू महाराजांचे विचार हे अनमोल ठेवा असून […]

कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळाचा होत असलेला विस्तार महत्वपूर्ण : पालकमंत्री सतेज पाटील

मुंबई/प्रतिनिधी : कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळाचा होत असलेला विस्तार महत्वपूर्ण असून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादनासाठी रूपये २१२.२५ कोटी इतक्या निधीसाठी मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या (High Power Committee) बैठकीत घेण्यात आल्याची माहिती […]

चैत्र यात्रेतील गर्दीचा फायदा घेवून चोरी करणारे सात आरोपींना अटक …!

क्राईम रिपोर्टर मार्था भोसले  कोल्हापूर/प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरची कारवाई. मा.पोलीस अधीक्षक सो, श्री.शैलेश बलकवडे सो यांनी श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील जोतीबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा दोन वर्षानंतर होत असलेने सदर यात्रेस […]

राज रत्न युथ फाऊंडेशन यांच्या वतीने परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी…!

 विशेष वृत्त तुकाराम कदम सांगली/प्रतिनिधी : राज रत्न युथ फाऊंडेशन यांच्या वतीने परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या थाटामाटात व अगदी जल्लोषात साजरी या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर मा सांगली उपअधीक्षक अजित […]

झुंजार क्लब आयोजित के एम चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ….

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : झुंजार क्लब आयोजित टी एम चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेस छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सत्यजित कदम […]

काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम जलदगतीने पूर्ण करा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी ता.१७ : कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामासाठी गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ घ्या, रात्रंदिवस काम सुरु ठेवा, पण हे काम जलदगतीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी […]