संध्याकाळी ७ ते सकाळी ९ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करा : महापौर सौ.निलोफर आजरेकर
कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : संध्याकाळी ७ ते सकाळी ९ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करा, अशा सुचना महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी महापालिका व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त आयोजित बैठकीत केल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना […]









