उद्योजक व नवउद्योजकांसाठी बुधवारी मार्गदर्शन कार्यक्रम…!
कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.२७ : शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने महासैनिक दरबार हॉल, लाईन बजार येथे बुधवार, दिनांक २९ […]









