प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे पोस्टामार्फत पैसे मिळण्यास प्रारंभ

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  :  प्रधानमंत्री जनधन योजनेच्या बचत खात्यामध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आलेले पैसे पोस्टाच्या शाखेमधून तसेच ग्रामीण डाक सेवकाच्या माध्यमातून मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी […]

लॉकडाऊनच्या कालावधीत औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क  :   कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद […]

कोविड केअर आणि कोविड हेल्थ सेंटरसाठी सुविधा अद्ययावत करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : प्रत्येक तालुक्यात एक किंवा दोन मोठी रुग्णालय, वसतिगृह शोधून कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटर तयार आहेत. त्यातील सुविधा अद्ययावत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या. […]

सामाजिक कामाचा वसा घेतलेले सनदी कुटुंब

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  : सामाजिक कामामध्ये अग्रेसर असलेले समाज सेवक पापालाल सनदी व विद्यमान सदस्य रेश्मा सनदी यांनी कबनूर व आसपास चे गावामध्ये कोणालाही अडचण अथवा समस्या असेल तर तात्काळ मदतीला धावून जायायच. गावात […]

महाराष्ट्रात १४ एप्रिल नंतर देखील लॉकडाऊन वाढणार आहे, किमान ३० एप्रिल पर्यंत राहणार : मुख्यमंत्री ठाकरे

मा .मुख्यमंत्री यांचे लाईव्ह प्रसारण आणि त्यापूर्वी मा. पंतप्रधान यांच्यासमवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सचे मुद्दे मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : या वाढलेल्या कालावधीचे स्वरूप कसे असेल, मजूर व कामगारांचे काय तसेच उद्योगांसाठी काय करायचे या बाबी १४ […]

अस्तित्व फाउंडेशन विनायक नगर सांगली यांचे वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सांगली/ मिरज प्रतिनिधी :  करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात संचारबंदी व लॉक डाऊन सुरू आहे सदर काळामध्ये मोलमजुरी करणारे, बेघर,विधवा,अनाथ कुटुंबांना अस्तित्व फाउंडेशन विनायक नगर सांगली यांच्यामार्फत तांदूळ,तूर डाळ,गहू, साबण,तूथब्रश इत्यादी वस्तूंचे किट वितरण उपायुक्त स्मृती […]

जिल्ह्यातील १५ निवारागृहांमध्ये राज्यातील २२२ तर परराज्यातील ५९५ : जिल्हाधिकारी देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  :  जिल्ह्यातील १५ निवारागृहांमध्ये राज्यातील २२२ आणि परराज्यातील ५९५ अशा एकूण ८१७ जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार […]

महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे नेतील : उपमुख्यमंत्री

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :  बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आहे. त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त […]

भाजीसाठी एकानेच तेही चालत यावे असा विनंती वजा इशारा :आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : भाजी खरेदीसाठी कुटुंबातील एकानेच तेही चालत यावे. भाजी खरेदीच्या नावाखाली होणारी गर्दी टाळावी अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, असा विनंतीवजा इशारा महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिला. नागरिकांच्या सोयीसाठी […]

चिंचवाडमध्ये रक्तदान शिबिर

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  करवीर तालुक्यातील चिंचवाड येथील कल्पतरू कॉलनीच्या वतीने झालेल्या शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच सुदर्शन उपाध्ये, उपसरपंच बाबुराव कोळी, पोलिसपाटील रवी कांबळे आदीसह कॉलनीतील नागरिक उपस्थित होते. राज्य […]