*महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना केंद्र सरकारने विशेष आर्थिक मदत द्यावी-खासदार धनंजय महाडिक
नवी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना, महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली. महाराष्ट्रात 11000 पेक्षा अधिक सार्वजनिक ग्रंथालये आहेत. लाखो वाचकांना दर्जेदार पुस्तके, […]









