पहिल्या फेरीत शाहू महाराज…..सरुडकर आघाडीवर
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत कोल्हापूर मधून शाहू महाराज ६१३७ मतांनी आघाडीवर आहेत तर हातकणंगले मधून सत्यजीत पाटील ६६ मतांनी आघाडीवर
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत कोल्हापूर मधून शाहू महाराज ६१३७ मतांनी आघाडीवर आहेत तर हातकणंगले मधून सत्यजीत पाटील ६६ मतांनी आघाडीवर
कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी सहा व टपाली मतदानासाठी एक अशा प्रत्येकी सात […]
अनेक दिवसांपासून सुरु असलेला लोकसभेचा खेळं येत्या ४ जूनला संपणार आहे आणि त्या खेळात कोण बाजी मारणार आणि कोणाची होणार हार हे ४ जून रोजी संपूर्ण देशाला समजेल.यंदाच्या निवडणुकीत NDA विरुद्ध INDIA आघाडी असा थेट सामना […]
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रीमती प्रतिभा करमरकर ह्यांचं मंगळवार दि. २८ मे ‘२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. माहेर मुंबईचं असलं तरी त्या पूर्ण कोल्हापूरकर झाल्या. त्यांनी कोल्हापूर ग्राहक न्यायालयाचे दहा वर्ष न्यायाधीश म्हणून काम […]
रहीम पिंजारी/कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामूळे सध्या कोल्हापू शहरातील शेकङो रिक्षांचे पासिंग रखङले आहे.पासिंग न केलेली गाङी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलिस दंङ करीत आहेत. केवळ रिक्षावर उपजिविका असलेल्या रिक्षाचालकांचे त्यामूळे मोठ्या प्रमाणात हाल […]
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. […]
प्रेम, माया, जिव्हाळा, दातृत्व आणि मातृत्व याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे माई! या माईचे र्हदयाचे ठोके काल सकाळी थांबले आणि हालोंडी आणि गोमटेश परिवार पोरका झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही येणाऱ्या संकटांना तोंड देत कुटुंबाचा गाडा […]
Media control news network ‘होय महाराजा’ हा मराठी चित्रपट घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची सिनेप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. दिवसागणिक कुतूहल वाढवणाऱ्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर […]
Media control news network कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज (23 मे ) पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. […]
Media control news network खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आणि भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चिरंजीव विश्वराज आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांची पुतणी मंजिरी यांचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने […]