14 ऑगस्ट पासुन महाराष्ट्राची हास्यजत्रा सर्वांच्या भेटीला

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या  प्रोमोत दत्तु मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौगुले आणि वनीता खरात दिसत आहेत. पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोदवीर आहेत तयार! […]

प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या…..

वसई : वसईत प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे सर्वांसमोर तरुणाकडून तरुणीवर हल्ला केला जात असताना कुणीही पुढे गेलं नाही. तरुणाच्या हातात लोखंडी पाना होता. त्याने तरुणीच्या डोक्यात वार केले. […]

कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटकांचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु –
आ.सतेज पाटील

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटक खूप जास्त प्रयत्न करीत आहेत.कोल्हापुरातील वातावरण त्यांना का बिघडवायचे आहे याचा शोध पोलिस यंत्रणेने लवकर घ्यावा. अलीकडेच कणेरी मठ येथे झालेल्या संत संमेलनात विश्‍व […]

शक्तीपीठ महामार्ग विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

अजय शिंगे/कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मंगळवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून निघालेल्या या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची एकजूट दिसून अली .शहराला उद्ध्वस्त करणारा हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी भव्य […]

कोल्हापूर शहर विकास आराखड्याच्या कामास गती द्या:  
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर 

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या तिसरा विकास आराखड्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाई बाबत संबधित प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्तिक बैठक आज शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, येथे पार पडली. यावेळी क्षीरसागर यांनी […]

ओबीसींमधून नको पाच दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचे आमरण उपोषण सुरु

अंतरवाली : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन काही दिवसांपूर्वी स्थगित झाले. मंत्री शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे यांच्या भेटीनंतर त्यांनी राज्य सरकारला १ महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. अश्यातच […]

भरधाव कार आणि मोटर सायकलच्या अपघातातील कारचालक गजाआड..

कोल्हापूर : कोल्हापूर येथील सर्किट हाऊस जवळ दि. 17 जून रोजी रात्री 10.30 च्या सुमारास भरधाव कारने मोटरसायकलला धडक दिल्याने पोलीस मुख्यालयातील वसीम इसाक मुल्ला (वय 38 रा. पोलीस लाईन) हे गंभीर जखमी झाले आहेत. […]

कृष्णा नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचा इशारा.. .

कोल्हापूर : कोल्हापुरातील मागील पावसाचा अंदाज तसेच मागील महापुराचे दृश्य लक्षात घेता, यावर्षी कोल्हापुरात महापूर येऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीपात्रात जी अनधिकृत बांधकामे आहेत, ती […]

‘गरज सरो वैद्य मरो’ : प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स X’ हॅण्डलवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेला फोटो अपलोड करून म्हटले आहे की, ‘गरज सरो वैद्य मरो’ चे उत्तम उदाहरण – उच्च वर्णीय हिंदू नागरिकांनी […]

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

मुंबई: 19 जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना […]