सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर : बंडखोरांवरील कारवाईसाठी शिवसेनेला वाट पाहावी लागणार….!

  मुंबई: शिवसेनेविरुद्ध बंड केलेल्या १६ बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेनेला या आमदारांवर अपात्रतेची कारवाई कधी होणार, यासाठी वाट पाहावी लागणार आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार १६ आमदारांना अपात्र […]

इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 विशेष वृत्त कौतुक नागवेकर    पंढरपूर:- इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन […]

Weather Updates:राधानगरी धरणातून १३५० क्युसेक विसर्ग सुरू…!

 कोल्हापूर/प्रतिनिधी दि.११ : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १२४.१७२ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी […]

रोटरी क्लब ऑफ करवीरच्या प्रेसिडेंट पदी प्रशांत उर्फ उदय पाटील…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ करवीर चा पदग्रहण सोहळा नुकताच रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे पार पडला. या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे आणि असिस्टंट गव्हर्नर सुभाष कुत्ते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.   कार्यक्रमाची सुरुवात […]

डॉक्टर तरुणीचा संशयास्पद मृत्यू कोल्हापूर शहरातील घटना : इजेक्शन व बाटली जप्त….!

प्रकाश कांबळे कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील एका खासगी रुग्णालयात सर्जन म्हणून काम करणाऱ्या डॉ. अपुर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे (वय ३० रा. ताराबाई पार्क) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. घरापासून थोडया अंतरावर रस्त्याकडेला एका बाकड्यावर रविवारी सकाळी ६ […]

“”कळंबा तलाव उशाला, कोरड मात्र घशाला….”

कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारे गाव म्हणजे कळंबा,याच गावात एक तलाव आहे ज्याला १३९ वर्षे पुर्ण होत असून तो ऐतिहासिक आहे .  कळंबा हा तलाव गोड्या पाण्याचा तलाव आहे त्याशिवाय तो पिण्यासाठी देखील योग्यच असल्याने […]

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा

सोलापूर /पंढरपूर दि.१०:आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही […]

प्रवाश्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या एस. टी. महामंडळातर्फे वारकरी प्रवाशांना उपवास अल्पोपहार वाटप…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : विठुरायाच्या दर्शनच्या ओढीने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी प्रवाश्यांना राज्य परिवहन कोल्हापूर विभागातर्फे आज वेफर्स, बटाटे चिवडा, केळी असा उपवास अल्पोपहार आणि शुद्ध पेयजल वाटप करण्यात आले.कोल्हापूर विभागामार्फत २०१८ पासून या उपक्रम राबविण्यात येत आहे, […]

मंगळवार पेठेत पाण्याच्या टँकरवर बसून काढण्यात आलेल्या वरातीबाबतचा खुलासा..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  मंगळवार पेठ येथील विशाल कोळेकर व अपर्णा साळुंखे यांचे विवाह निमित्त पाण्याच्या टँकरवर बसून काढण्यात आलेल्या वरातीच्या बातम्या सोशल मीडियावर गुरुवार, दिनांक ७ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध झाल्याच्या अनुषंगाने शुक्रवार, दि. ८ जुलै […]