महापालिकेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

Media control news network कोल्हापूर दि. २७ :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माझी वसुंधरा अभियांना […]

खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलातील मुलांना अन्नधान्य, कपडे आणि इतर गरजू भेटवस्तूंचे झाले वाटप

कोल्हापूर दि. २७ , कळत नकळत त्यांच्या हातून गुन्हे घडले आहेत. काहींची फसवणूक झाली. काहींना त्यांच्या पालकांनी जन्मताच कोंडाळ्यात टाकून दिले. काहीजणांवर लहान वयातच अन्याय झाला. अशा बालकांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी बालकल्याण संकुलातील विश्वस्त […]

केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचे, खासदार धनंजय महाडिक यांनी केले स्वागत

कोल्हापूर, दि. केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.  रविवारी रात्री नामदार सिंधिया यांनी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे […]

७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द  – पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  सांगली दि.२७, भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. […]

-‘श्री व्हिजन प्रोडक्शन निर्मित ‘वहिवाट’ हा मराठी चित्रपट सात फेब्रुवारीपासून…

कोल्हापूर २२ – श्री व्हिजन प्रोडक्शन निर्मित ‘वहिवाट’ हा मराठी चित्रपट सात फेब्रुवारी २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे निर्माता व दिग्दर्शक डॉ. संजय तोडकर यानी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर एका छोट्याशा […]

इथल्या” प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रशांत शेडगे यांची निवड; शेडगे यांचे अभिनंदन,

  मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क/ विशेष प्रतिनिधी : समाजाचे प्रश्न मांडणारे, निर्भिड, निःपक्ष पत्रकार प्रशांत शेडगे यांची नुकतीच एकमताने निवड पनवेल “इथल्या”प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल शेडगे यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना […]

वाढदिवसानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव 

Media control news network   बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गेली कित्येक वर्षे वाढदिवसानिमित्त तिरुपतीला जाऊन व्यंकटेश्वराचे दर्शन […]

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे १८/१९ तारखेला शहाजी कॉलेज दसरा चौक येथे भव्य प्रदर्शन

कोल्हापूर: निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत अनेक कंदमुळांच्या वनस्पती या रानावनात, जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतींबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासीयांच्याकडे आहे. अशाप्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना […]

जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांच्या प्रयत्नाला यश..

  Media control news network  मिरज वॉर्ड क्रमांक ५ मधील बरेच वर्ष प्रलंबित असलेला आणि पावसा मध्ये वाहून गेलेला मिरज ओढा पाणंद रस्त्यावरील पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित […]

‘इलू इलू’ ३१ जानेवारी पासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार..‌

Media control news netvrk प्रेम म्हणजे मनाला लागलेली मोरपीसी चाहूल. प्रेम अनावधानाने, चोरपावलांनी अलगद येते आयुष्यात. सुंदर क्षणांची आठवण असणारे प्रेम कित्येकांसाठी आयुष्यभराची साठवणदेखील असते. पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच कधी ना कधी घेतलेली असतेच […]