महासैनिक दरबार हॉल परिसरातील गवत खरेदीसाठी 18 जुलैपर्यंत दरपत्रके सादर करावीत

कोल्हापूर, दि. 4 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल परिसरातील पडसर जमीनीतील गवताची सन 2024 करीता विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी प्रत्यक्ष पहाणी करुन आपली […]

सोशल मीडियास्टार बनला संगीतकार..

व्हायरल कन्टेन्ट पासून कमाल गाणी आणि म्युझिक बनवून यशराज मुखाटे ने आतापर्यंत भरपूर फेम मिळवलाय. टीव्ही शो च्या प्रसिद्ध डायलॉग्स चे रॅप बनवून त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातत दर्शकांची मनं जिंकली. बघता बघता तो सोशल […]

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरासाठी जेवण व अल्पोपहारासाठी दरपत्रक सादर करावेत

कोल्हापूर : महाराष्ट्र बँटरी एन.सी.सी. ऑफिस कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीर (क्र. 318) दिनांक 30 जुलै 2024 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत एन.सी.सी. भवन, शिवाजी विद्यापीठ परिसर कोल्हापूर व शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथे प्रशिक्षण […]

शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ साठी ऑनलाईन स्व-नामांकन सुरू

नवी दिल्ली : देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना गौरवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र शिक्षक 27 जून 2024 पासून शिक्षण मंत्रालयाच्या https://nationalawardstoteachers.education.gov.in/Login.aspx या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू […]

इचलकरंजी शहापूर येथे अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या..

इचलकरंजी :   इचलकरंजी येथील शहापूर या ठिकाणी गावचावडी जवळ एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना घडली असून, हा खून गांजाची नशा करून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, […]

जिल्ह्यातील 24 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 4  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा […]

गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न..

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कौलव गावामध्ये गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस अली आहे. शरद माने हा स्वतःच्या घरामध्ये खड्डा करून धार्मिक विधी करण्याचा प्रयत्न करीत होता, त्यामुळे हा सगळा नरबळीचाच प्रयत्न […]

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 15 जुलैपर्यंत सहभागी होण्याचे आवाहन..

कोल्हापूर, : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामाकरिता 3 वर्षासाठी अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये ही योजना राबविण्यात […]

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला 26 हजार 700 कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती देवून जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, खरीप हंगामासाठी पीक कर्जाची जुलै अखेर 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा. दुग्ध व्यवसाय अंतर्गत किसान क्रेडिट […]

सोमवारी ‘जनता दरबार’ : तक्रारींच्या निराकरणासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे

कोल्हापूर:  वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील […]