पहिल्या फेरीत शाहू महाराज…..सरुडकर आघाडीवर
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत कोल्हापूर मधून शाहू महाराज ६१३७ मतांनी आघाडीवर आहेत तर हातकणंगले मधून सत्यजीत पाटील ६६ मतांनी आघाडीवर
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत कोल्हापूर मधून शाहू महाराज ६१३७ मतांनी आघाडीवर आहेत तर हातकणंगले मधून सत्यजीत पाटील ६६ मतांनी आघाडीवर
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रीमती प्रतिभा करमरकर ह्यांचं मंगळवार दि. २८ मे ‘२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. माहेर मुंबईचं असलं तरी त्या पूर्ण कोल्हापूरकर झाल्या. त्यांनी कोल्हापूर ग्राहक न्यायालयाचे दहा वर्ष न्यायाधीश म्हणून काम […]
प्रेम, माया, जिव्हाळा, दातृत्व आणि मातृत्व याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे माई! या माईचे र्हदयाचे ठोके काल सकाळी थांबले आणि हालोंडी आणि गोमटेश परिवार पोरका झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही येणाऱ्या संकटांना तोंड देत कुटुंबाचा गाडा […]
Media control news network ‘होय महाराजा’ हा मराठी चित्रपट घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची सिनेप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. दिवसागणिक कुतूहल वाढवणाऱ्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर […]
Media control news network कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज (23 मे ) पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. […]
Media control news network खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आणि भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चिरंजीव विश्वराज आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांची पुतणी मंजिरी यांचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने […]
Media control news network मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेमे हिंदी भाषिक प्रेक्षकांचे पूर्णपणे मनोरंजन करत आहेत. मूळचे मराठमोळे असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ असते. त्यांच्या चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांना कायम […]
Media control news network आज भारतात ‘मंजुमल बॉईज’ आणि ‘अवेशम’सारखे प्रादेशिक चित्रपट गाजत आहेत. ओटीटीवरील ‘पंचायत’, ‘फॅमिली मॅन’सारख्या वेब शो चे विषय लक्षवेधी ठरत असताना मराठी सिनेमाही मागे राहिलेला नाही. मराठीत खूप दिवसांनी फ्रेश कंटेंट […]
Media control news network सन २०१६ मध्ये आरोपी विवेक विश्वास गोरे याने मैत्रीचे संबंधातून वैभव पसारे यांचेकडून रक्कम रु.२,००,०००/- हात उसणे घेतले होते. ती रक्कम परत देणेस टाळाटाळ करीत असलेने फिर्यादींनी आरोपीवर एन. आय. ॲक्ट […]
Media control news network मागील काही दिवसांपासून ‘अरनमानाई ४’ या तमिळ चित्रपटाने दक्षिणेकडे बॅाक्स आॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत रसिकांवर मोहिनी घातली आहे. ३ मे रोजी प्रीमियर झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. ‘अरनमानाई […]