पेठ वडगाव- लिंगायत माळी समाज याच्या वतीने शिव-बसव जयंती उत्साहात साजरी.

पेठ वडगांव (प्रकाशकांबळे) लिंगायत समाजाचे धर्म संस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिव-बसव जयंतीनिमित्त आज लिंगायत माळी समाज (मठाकडील) पेठ वडगाव यांच्या वतीने प्रतिमा पूजन जेष्ठ सदस्य महादेव […]

बदलत्या ऋतूंमध्ये केस निरोगी ठेवण्यासाठी आपल्या टाळूची काळजी घेणे आवश्यक आहे.

  (जिगर रावरिया, ग्लोबल हेअर केअर ब्रँड ब्युटी गॅरेजचे सह-संस्थापक आहेत. बदल घडवून आणण्याच्या तत्त्वज्ञानासह, जिगरने K9 बोटोप्लेक्स, बोटोलिस, शीया आणि स्कैल्पसेंसचे प्राथमिक फोकस यासह परिवर्तनात्मक उत्पादनांच्या श्रेणीचा पुढाकार घेतला. ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी […]

कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या नूतन संचालकांना, युवा पत्रकार संघा तर्फे शुभेच्छा देण्यात आले …

कोल्हापूर प्रतिनिधी –कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची २०२४-२०२९ साला करिता पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मदन पाटील, संजय शेटे, शशिकांत खोत, शिवाजी ढेंगे, प्रल्हाद खवरे, महेश सावंत, सुरेश काटकर यांच्या प्रयत्नाला यश, जिल्ह्यात केमिस्ट असोसिएशनची […]

होय महाराजा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित… ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार ..

Mediacontrolnews network नवनवीन प्रयोग, आशयघन कथानक आणि अनोख्या सादरीकरणाच्या बळावर मराठी चित्रपट प्रेक्षकांवर मोहिनी घालत तिकिटबारीवर चांगली कमाई करण्यात यशस्वी होत आहेत. याच वाटेने जाणारा आणखी एक प्रयोगशील सिनेमा ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित […]

जनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा “मंत्री” हसन मुश्रीफ

इटली व स्पेनच्या सहलीसाठी पंधरवड्याची रजा मंजूर, रजा मंजुरीबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मानले जनतेचे आभार! कागल, दि. ८: महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची जनतेशी […]

लवकरच सर्व चित्रपट गृहात भुंडीस’…

भुंडीस’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ए स्क्वेअर ग्रुप निर्मित ‘भुंडीस’ या मराठी चित्रपटाच्या टिझरला मिळालेल्या भव्य प्रतिसादानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा दिमाखात संपन्न झाला.ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.नुकतचं चित्रपटातील ‘कोयतं कुऱ्हाडी’ गाणंही प्रेक्षकांच्या […]

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील मतदान शांततेत कोल्हापूर, दि.७ : कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ कोल्हापूर व ४८ हातकणंगले या दोन मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान […]

जिथे मी थांबतो, तिथे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतो : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

जिल्हा प्रतिनिधी : कुणाल काटे रविवार हा लोकसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे इचलकरंजी येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांची प्रचार रॅली व प्रचार समारोप सभा आयोजित करण्यात आली होती. इचलकरंजी येथील शिवतीर्थावर महाराष्ट्राचे […]

सात मे रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, व मुख्य कार्यकारी अधिकारी हे या ठिकाणी करणार आहेत मतदान..

विशेष प्रतिनिधी: लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत कोल्हापुरात काही दिवसांपूर्वीच, नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्तिकेयन एस .व जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची मुख्य पदावर अधिकारीपदी नियुक्तीवर आलेने कोल्हापुरातून प्रथमच मतदान केंद्रावर जाऊन […]

जब तक सुरज चांद रहेगा, तब तक संविधान नही बदलेगा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  विशेष जिल्हा प्रतिनिधी :- कुणाल काटे ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. येथील खासदार व आमदारांचे काम बोलतय, त्यामुळे या मतदारसंघांमध्ये झालेल्या विकास कामांची पोच पावती म्हणून धैर्यशील माने ना पुन्हा निवडून द्या, असे […]