शाहरुखखान अब्दुलबारी गडवाले जिल्हा सरचिट -भा.ज.पा. अल्पसंख्यांक मोर्चा, यांची
विशेष कार्यकारी अधिकारपदी नियुक्ती

शाहरुखखान अब्दुलबारी गडवाले जिल्हा सरचिट -भा.ज.पा. अल्पसंख्यांक मोर्चा, यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी पत्राद्वारे कळवले आहे. पत्रामध्ये- हे पद समाजातील सर्वसामान्य नागरीकांच्या हितासाठी […]

येत्या 12 एप्रिलला “रुद्राचा” थरार प्रेक्षकांच्या भेटीला…

media control news network वाईटावर चांगल्याची मात ही गोष्ट सर्वांनाच पाहिला आवडते अशाच धाटणीचा व धमाल मस्ती असणाऱ्या “रुद्रा, या मराठी चित्रपटाचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला येत्या १२ एप्रिलला येत आहे. एका क्रूरकर्मा “अण्णा पाटील, नावाच्या […]

सन मराठीने आणलेली, रावडी सत्या आणि भित्री “कॉन्स्टेबल मंजू” नवीन मालिकेला प्रेक्षकांची दाद…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांचं प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळलं तर कसं वाटेल? कल्पना तरी होणं शक्य आहे का? अर्थात, नाही पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने […]

ॲड, संदीप वसंतराव पवार यांची भारत सरकार पब्लिक नोटरीपदी नियुक्ती..

Media control news network येथील विधीज्ञ ॲड. संदीप वसंतराव पवार यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. संदीप पवार यांनी आज पर्यंत अनेक सिविल व फौजदारी केसेस गेले 20 वर्षे हताळत अनेकांना […]

उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी खबरदारी घ्या
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड

  कोल्हापूर, दि. 18-: कोल्हापूर शहराचा तापमानाचा पारा मार्चच्या मध्यावधीतच 36 अंशांवर गेला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढून उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. भरदुपारी शेतातील व […]

निवडणूक कालावधीत जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

media control news network कोल्हापूर, दि. 17 : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात गुरूवार 7 मे 2024 रोजी मतदान व 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून सदरची निवडणूक प्रक्रिया निर्भय व […]

2024 लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच शासन, प्रशासनाची कारवाईस उदासीनता…

Media control news network लोकसभेचे काल दिनांक 16 रोजी निवडणुकीचे बिगुल वाजले सर्व शासन स्तरावर अधिकारी कर्मचारी यांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास केंद्रीय निवडणूक आयोग यांनी आदेश दिल्या प्रमाणे अनेक ठिकाणी मेन रोडवर  व्यवसाय धारक हॉटेल […]

मतदारांना अकरा प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्राद्वारे मतदान करता येणार, -: जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, दि.17 :काल पासुन मुख्य केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हयात एकूण 31 लाख 58 हजार 513 मतदार आहेत. त्यापैकी पुरूष […]

पेंटागॉन च्या गुरुकुल प्रणालीने कोल्हापुरात अल्पावधीत यशस्वी विद्यार्थ्यांचा पाया रचला.पालकांच्या पसंतीला उतरणारे एकमेव इन्स्टिटय़ूट.

  कोल्हापूर दि 17 तीन वर्षांपूर्वी, 2021 मध्ये, कोल्हापुरात पेंटागॉन इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली..पेंटागॉन मध्ये विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल प्रणालीची संकल्पना मांडली जाते. पेंटागॉनमधील आपल्या सर्वांसाठी गुरुकुल शिक्षण प्रणाली हे एक प्रेमळ स्वप्न आहे. आजच्या डिजिटल युगात, […]

“पत्रकारांना टोपी” पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्याची कारण आले समोर…

Media control News network “पत्रकारांना टोपी” पाकीट पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्याचे कारण आले समोर.. बीड जिल्ह्या मध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. त्यामुळे पाकीट पत्रकारिता करणाऱ्या पत्रककारांना सुगीचे दिवस आले आहेत. जे राजकीय नेते पाकीट देतील […]