स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई बेकायदेशीर गावठी बनावटी पिस्तूलासह एकाला अटक
विशेष वृत्त मार्था भोसले मा.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आगामी येणारा गणेश उत्सव हा सण शांततेत पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इसमांना शोधून काढून त्यांच्याकडील हत्यारे व दारुगोळा जप्त करून सदर इसमांचे विरुद्ध […]









