दिलबहारचा गणपती यंदा दख्खनचा राजा ज्योतिबाच्या रूपात…!
कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू पूर्वकालीन सन 1884 साली प्रारंभ रामेश्वर प्रासादिक मंडळ या नावाने संस्थेची स्थापना झाली. यानंतर या संस्थेचे दिलबहार तालीम मंडळ असे नामकरण झाले. यंदाचे दिलबहार तालीम मंडळाचे 139 वे वर्ष […]









