Sangali Accident: सांगली येथे झालेल्या अपघातात कोल्हापूरचे पाच जण जागीच ठार….

कोल्हापूर: राष्ट्रीय महामार्गावर नुकताच एक भीषण अपघात हा झाला आहे. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली येथे बायपासवर हा अपघात झाला आहे. यामध्ये जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन ५ जण जागीच ठार झाले […]

राज्यातील सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्याचा विजय : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानुसार राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे संविधानिक आणि वैध सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे. मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे राजकीय दृष्टीने नव्हे तर कायद्याच्या चौकटीनुसार […]

सर्वांवर भार, शरद पवार…एका दगडात मारले अनेक पक्षी, पहा कुणाकुणाला दाखवला ‘ कात्रज चा घाट ‘ ?

विशेष वृत्त : शरद गोविंदराव पवार… मुरब्बी पैलवान… कात्रजचा घाट दाखवणारा गेमचेंजर… पवारांनी जेवढी विशेषण लावावी, तेवढी कमीच पडतील.कारण आपल्या राजीनाम्याच्या अस्त्रानं त्यांनी पुन्हा एकदा आपणच ‘द किंग’ असल्याचं सिद्ध केलंय. आपल्या राजीनाम्याच्या घोषणेनं त्यांनी […]

ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा ठिय्या आंदोलन..

ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा ठिय्या आंदोलन.. ग्रामपंचायत हमिदवाडा ता. कागल येथे कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी एन, आर, मगदूम हे सतत गैरहर असतात त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे तसेच दप्तरी कामकाज ही अपूर्ण आहे त्याचा […]

पंचमहाभूतांचे संतुलन ठेवणे हीच काळाची गरज…. तुर्की भूकंपावरून समस्त मानव जातीला ईशारा : परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामी जी….

कोल्हापूर – सीरिया आणि तुर्की देशात तब्बल सात रिश्टर स्केल झालेला भूकंप हा आजवरचा सर्वात भयानक असा प्रंचड मोठ्या धक्क्या चा भूकंप ठरलेला आहे . त्यामुळे आपण सर्वजणच चिंतेत असणे स्वाभाविकच आहे . वसुदैव कुटुंबम् […]

पंचमहाभूत लोकोत्सवात वारणा उद्योग समूहाचे सर्वतोपरी सहकारी राहील : आमदार विनय कोरे….

कोल्हापूर : वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आणि जनसुराज्य पार्टीचे माजी मंत्री आमदार विनय कोरे सावकार यांनी आज परमपूज्य अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजी यांची पंचमहाभूत लोकोत्सवाच्या उभारणी स्थळी सायंकाळी उशिरा सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा […]

सिद्धगिरी जननी’ अपत्यहीन दांपत्यासाठी वरदान ठरेल : नामदार शशिकला जोल्ले….

कोल्हापूर : “लग्न झाल्यानंतर बऱ्याच जोडप्यांना मूल न होण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे .त्यामुळे एखाद्या सुखी कुटुंबावर हा मोठा आघात ओढवला जातो व हे कुटुंब दुःखी होते .यासाठीच आज आपण कणेरी मठाचे मताधिपती काडर्सिद्धेश्वर स्वामीजी […]

भाजपा युवा मोर्चा सांगली व महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे मोफत बांधकाम कामगार नोंदणी अभियान संपन्न

विशेष वृत्त विशाल सुर्यवंशी  मिरज : २९ जानेवारी रोजी भाजपा युवा मोर्चा सांगली व महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे मोफत बांधकाम कामगार नोंदणी अभियान संपन्न झाले भाजपा युवा मोर्चा […]

वीरगाथा प्रोजेक्ट चा विजेता फरहान मकानदार ची शनिवारी कोल्हापुरात स्वागत रॅली….!

कोल्हापूर : संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या वीर गाथा २.० या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी या गटात दि नॅशनल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल उचगाव या शाळेतील इयत्ता […]