पन्हाळगडावरील ऐतिहासिक विहिरींची पन्हाळा गाईड कडून स्वच्छता.

पन्हाळा विषेश प्रतिनिधी/ शहादुद्दीन मुजावर, गेल्या दोन वर्षात झालेल्या आपुऱ्या पावसामुळे येत्या काळात उद्भवणाऱ्या भीषण पाणी टंचाई चा विचार करून पन्हाळा गाईड, टुरिस्ट गाडी युनियन ने ऐतिहासिक तीन दरवाजा मधील चौकात असणाऱ्या विष्णू तीर्थ या […]

नितीन गडकरीं यांच्या हस्ते कायनेटिक ग्रीन ई- लूना चे लाँचिंग

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क, कायनेटिक ग्रीन, भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची एक आघाडीची उत्पादक कंपनीने आज अभिमानाने अत्यंत अपेक्षित असलेली ई-लुना, एक स्टायलिश, बहु-उपयोगी इलेक्ट्रिक टू-व्हीलर, प्रगत तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांसह, नवी दिल्ली येथे एका प्रतिष्ठित कार्यक्रमात सादर […]

सावर्डे लोक नियुक्त सरपंच अमोल कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण.

पेठवडगाव प्रतिनिधी/ ॲड, बी. आर. चौगुले पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावर्डे तालुका हातकलंगडे जिल्हा कोल्हापूर येथील लोकनियुक्त सरपंच अमोल शिवाजी कांबळे यांना ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जाब विचारून मारहाण करण्यात आली. गावात गेले सात दिवस पिण्याच्या […]

साहित्यिक अकादमी पुरस्कारप्राप्त कृष्णात खोत यांचा पन्हाळगडावर नागरी सत्कार.

पन्हाळा प्रतिनिधी, शहादुद्दीन मुजावर, पन्हाळगडाच्या रेडीघाट या जंगलाच्या पायथ्याशी असणाऱ्या निकमवाडी हे गावाचे सुपुत्र कृष्णात खोत, यांनी गावठाण, 2005, रेंदाळा 2008, झड-झिबड 2012, धूळमाती 2014, रिंगाण 2018 ,या त्यांच्या प्रकाशित झालेल्या कादंबऱ्या असून या कादंबऱ्यामधून […]

रोटरीच्या “आशाये“ परिषदेच्या दुसऱ्या दिवशी विविध तज्ञांचे मार्गदर्शन

कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी परिवारातील सदस्यांसाठी पर्वणी ठरलेल्या “आशाये ” या ६५ व्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी तज्ञांमार्फत मार्गदर्शन झाले. सकाळच्या सत्रात आयडीबीआय बँकेचे चेअरमन पद्मश्री टी. एन. मनोहरन यांनी “सत्यम प्रकरणातील बोध”या […]

देश बळकट होण्यासाठी देशाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य हवे : माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क विषेश वृत/ संरक्षण बजेट हे देशाच्या सुरक्षिततेसाठीची गुंतवणूक असते . देश बळकट होण्यासाठी देशाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य हवे , असे प्रतिपादन भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केले. आशाये […]

रोटरीची अशाये ६५ वी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० परिषद २ ते ४ फेब्रुवारी तीन दिवस कोल्हापुरात होणार

रोटरीची अशाये ६५ वी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० परिषद २ ते ४ फेब्रुवारी तीन दिवस कोल्हापुरात होणार, मिडिया कंट्रोल

चर्चा फिक्सिंगची बदनामी कोल्हापुरच्या फुटबॉलची…!

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क   अजय शिंगे – कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अव्वल गटातील फुटबॉल स्पर्धेत मॅच फिक्सिंग झाल्याचे संदेश सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. एखाद्या सामन्यात एका संघाकडून चांगल्या […]

महात्मा गांधीजींना शरीराने संपवले, ते विचारांनी आजही जिवंत गांधी हत्या आणि आज या विषयावरील परिसंवादात मान्यवरांचा सुर..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर (प्रतिनिधी) : 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना गोळ्या घालून त्यांचे मानवी शरीर संपविले परंतु आजही त्यांचे विचार मात्र संपवता आले नाहीत असे परखड मत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी […]

सांगली शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर भुमिका बजावणार : पोलीस निरीक्षक संजय मोरे

कौतुक नागवेकर/ सांगली शहर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी मोडून काढतानाच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता कठोर भुमिका बजावणार. सांगली शहर पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी केला. संजय मोरे यांनी नुकताच सांगली शहर […]