जिल्ह्याचे दोन्ही मंत्री केडीसीसी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक म्हणून बिनविरोध निवड..

विशेष वृत्त : शिवाजी शिंगे कोल्हापूर दि. २० : जिल्ह्याचे दोन्ही मंत्री जिल्हा बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची […]

बँकांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी-पालकमंत्री सतेज पाटील

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, प्रतिनिधी दि. २० : सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांच्या बचत ठेवींचे संरक्षण करण्यासाठी बँकांनी आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्याबरोबरच ठेवीदारांसाठी अभियानाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना पालकमंत्री […]

रोजगार निर्मिती करुन तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण करण्यावर भर जिल्हाधिकारी राहुल रेखावार

रोजगार निर्मिती करुन तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण करण्यावर भर जिल्हाधिकारी राहुल रेखावार ठळक मुद्दे- ◆ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘तृतीयपंथीय सक्षमीकरण योजना’ राबविण्यात येणार ◆ तृतीयपंथीयांमध्ये स्वाभिमान व आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी गुरु आणि चेले […]

क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल  घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुंबई दि १८ :- छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या […]

आझादी का अमृत महोत्सव पंचगंगा काठच्या गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता

कोल्हापूर दि.१७ : भारतीय स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘रिव्हर्स ऑफ इंडीया’ या उपक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने दि.१५ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत […]

अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई कोल्हापूरात

  कोल्हापूर, प्रतिनिधी १७ : गुळ उत्पादन, खरेदी आणि विक्रीच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी गुळाची उलाढाल असलेल्या जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने ऊसाच्या रसात साखर मिक्स करुन साखरमिश्रीत गुळ उत्पादन करणाऱ्या उत्पादकांविरुद्ध विशेष […]

सिद्धम इंनोव्हेशन सेंटरद्वारे “मॉडल उपक्रम” इंटर्नशिप २०२१

कोल्हापूर / प्रतिनिधी : सध्या फक्त व्यावसायाभिमुख इंजिनीअरिंग, फार्मसी, मेडिकल अभ्यासक्रमांमध्येच इंटर्नशिपची उपलब्धता आहे, परंतू बी. ए., बी. कॉम., बी. एससी. अभ्यासक्रमांमध्ये त्याची अद्याप समाविष्टता नाही आहे. कोविड महामारीमुळे मागील दोनही वर्ष सदर अभ्यासक्रमतील मुले […]

कोल्हापूर मोहिते सुझुकी ने हायेस्ट स्पेअर पार्ट आणि ॲक्सेसरीज सेल्स २०२०-२१ पुरस्काराने सन्मानित…

कोल्हापूर प्रतिनिधी : ग्राहकाचे विश्वास जपत कोल्हापूर मधील मोहिते ग्रुपच्या सुझुकी शोरुमने संपूर्ण देशभरात आघाडीचे वितरक हा पुरस्कार मिळवून याच कोल्हापूर परंपरेला साजेसा नावलौकिक मिळविला आहे, पुरस्कार व सर्वात जास्त स्पेअर पार्ट (विक्री) साठी प्रथम […]

संरक्षण दल प्रमुख जनरल रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुर्देवी, विषण्ण करणारी दुर्घटना; कुटुंबियांप्रति सहवेदना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र शोक

    मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क दि. ८ भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील […]

रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच : महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद

विशेष वृत्त: मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क दि.6 रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी […]