आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य : जयंत पाटील

मुंबई/प्रतिनिधी दि. ८ :- महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे. […]

जनहिताच्या योजना, पायाभूत सुविधांच्या कामांना मिशनमोडवर वेग द्या: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…!

मुंबई/प्रतिनिधी, दि. ७:- राज्याच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून या पंचसूत्रीच्या अंमलबजावणीसाठी कामाला लागा, मिशनमोड स्वरूपात जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी करून सर्वसामान्य माणसाला दिलासा द्या तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे वेगाने पूर्णत्वाला न्या, अशा […]

Breaking! अखेर एसटी संपाचा तिढा सुटला, २२ एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश…!

Media Control Online मुंबई/प्रतिनिधी :ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. कुठल्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे सांगत त्यांना निवृत्तीवेतन, […]

डॉ. मुरहरी केळे महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी रुजू…!

मुंबई/प्रतिनिधी,दि. ६ : महावितरण कंपनीच्या संचालक (वाणिज्य) पदाचा डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते मुख्य अभियंता (देयके व महसूल) म्हणून महावितरणमध्ये कार्यरत […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हॅट कमी केल्यामुळे राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त..

मुंबई/प्रतिनिधी,दि. १ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज एप्रिल २०२२ पासून १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस […]

गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे

मुंबई प्रतिनिधी : अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या विक्रीविरोधात,कडक कारवाई करण्याचे आदेश : राजेंद्र पाटील यड्रावकर…!

मुंबई/प्रतिनिधी,दि. ३० : औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांची गंभीर दखल घेतली असून, त्याविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत, असे अन्न […]

राज्यातील ३० हजार बँंक कर्मचारी उद्या-परवा संपावर…

Media Control News मुंबई : कामगार कायदे आणि खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी उद्या सोमवारी २८ मार्च आणि मंगळवारी २९ मार्च रोजी एआयबीईए व एआयबीओए या संघटनांचे देशभरातील पाच लाखावर सभासद कर्मचारी तसेचअधिकारी दोन दिवसांच्या संपात सहभागी […]

मुंबईतील आयपीएलला कोणताही धोका नाही..!

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईत होवू घातलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला कोणताही धोका नाही, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली. सदस्य अमित साटम यांनी नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना याबाबत वक्तव्य केले होते. यावर गृहमंत्री […]

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा जास्त दराने बाधीत शेतकऱ्यांना मदत : विजय वडेट्टीवार

मुंबई प्रतिनिधी : जून ते ऑक्टोबर 2021 मधील अतिवृष्टी / पुरपरिस्थितीमुळे बाधीत झालेल्या शेती / फळपिकांकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा जास्त दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यात आल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री […]