बाराव्या शतकापासून सुरु झालेली राज दरबारातील मोडी लिपी पुन्हा एकदा मोडीची वाढतेय गोडी

  विशेष वृत्त.. प्रशांत सातपुते जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर      मोडीत निघालेल्या मोडीची वाढतेय गोडी बाराव्या शतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी १९६० नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु, याच मोडीची गोडी पुन्हा एकदा […]

कोरोनामुक्त व्यक्तींवर सामाजिक बहिष्कार घालणे हा गुन्हाच

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्यावतीने अप्रत्यक्ष बहिष्कार टाकण्याची घटना उघडकीस आली. या घटनेची दखल घेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. […]

“डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही” : उपमुख्यमंत्री अजित पवार

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी […]

औद्योगिक वसाहतीत आयटी हबसाठी २०० एकर जागा राखीव ठेवा, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील दोनशे एकर जागा आयटी हबसाठी राखीव ठेवा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून […]

सर्व मार्केटस् व दुकाने आता आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी : जिल्हाधिकारी चौधरी

सांगली प्रतिनिधी नजीर शेख  : सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील सर्व मार्केटस् व दुकाने यांना आठवड्यातील सर्व सात दिवस सकाळी ९ ते सांयकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास शासन निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली […]

राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ५ लाख ८८ हजारावर शिवभोजन थाळ्यांचे वाटप : मंत्री छगन भुजबळ

मिडिया कंट्रोल न्यूज  नेटवर्क :   राज्यात दि. १ जुलै ते दि . ६ जुलै पर्यंत ८५७ शिवभोजन केंद्रातून पाच  रूपये प्रति थाळी याप्रमाणे ५ लाख ८८ हजार ४६९ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले,  असल्याची माहिती अन्न […]

टिकटॉक प्रो फेक लिंक पासून सावधान !

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  टिकटॉक (Tiktok) वर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही  या अँपचे अनेक वापरकर्ते व चाहते  इंटरनेटवर आहेत. याचा फायदा  घेण्यासाठी सायबर भामट्यांनी एक फेक टिकटॉक (Tiktok Pro) लिंक बनविली आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे […]

सुरक्षेला धोका असलेल्या वीजयंत्रणेच्या तक्रारींसाठी महावितरणकडून व्हॉटस् ॲपचे व्यासपीठ

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण :  कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोळ पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका […]

रविंद्र सावंत महावितरणच्या वित्त संचालकपदी रुजू

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : महावितरणचे नूतन संचालक (वित्त) म्हणून रवींद्र सावंत यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. याआधी ते एमआयडीसीचे मुख्य वित्त व लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते.  संचालक (वित्त) रवींद्र सावंत हे मूळ कडेगाव तालुक्यातील […]

आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज : मंत्री विजय वडेट्टीवार

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : आतापर्यत झालेल्या पावसाची सरासरी पाहिली असता पुढील दोन महिने महापुर, अतिवृष्टी होण्याचा धोका जास्त आहे. जिल्ह्यात महापुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी यंदा रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या यु बोटींचा वापर करण्यात येणार […]