‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन….

मुंबई  : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. […]

यशश्री शिंदे हत्येप्रकरणी दाऊद शेख याला कर्नाटकात अटक

उरण : उरणमधील यशश्री शिंदे हिची अत्यंत निघृणपणे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी साध्या वेशात आरोपी दाऊदला अटक केली. गेल्या पाच दिवसांपासून […]

‘बिग बॉस मराठी’च्या घरात बनू लागल्या जोड्या; निक्की तांबोळी ‘या’ सदस्यावर फिदा

Bigg Boss Marathi New Season Day 2 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची थाटात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरला निक्की […]

कामगार हितासाठी अविरतपणे झगडणारी “भारतीय मजूर संघ” हि पहिल्या क्रमांकाची संघटना.! अशोक निकम रायगड जिल्हा सचिव

रोहा (दिपक भगत):-दिनांक २३ जुलै रोजी भारतीय मजदूर संघाच्या वतीने ६९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कामगार हितासाठी अविरतपणे प्रयत्नशील असणार्या या संघटनेने नुकताच ६९ व्या वर्षाचा टप्पा पार केला आहे. सलग ६९ व्या वर्ष […]

कुंभे येथे रील बनवायला गेलेल्या २७ वर्षीय तरुणीचा ३०० फूट दरीत पडुन दुर्दैवी मृत्यू..

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव मधील कुंभे आणि देवकुंड हे धबधबे पावसाळी पर्यटनासाठी प्रचलित आहेत, येथे पावसाळी असंख्य पर्यटक येत असतात, त्यात अति उत्साही तरुण तरुणी समाजमाध्यमांवर रील आणि फोटो काढण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न […]

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार

मुंबई  : राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील […]

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा […]

महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई  – मुंबई हे देशाचे पॉवर हाऊस असून महाराष्ट्राला जगातील शक्ती केंद्र आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणे हे स्वप्न असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 29 हजार […]

नवी मुंबईतील रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी “निषा” एक” आशेची किरण…

विषेश वृत्त : जसपाल सिंग नवी मुंबईच्या गजबजलेल्या शहरात, शहरी जीवनाच्या कर्कश आवाजाच्या मध्ये, निषा विलियम नावाच्या एक आशेची किरण आणि करुणेचा स्रोत आहे. रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या कल्याणासाठी तिच्या अथक समर्पणासाठी ओळखली जाणारी, निषाची कथा विलक्षण […]

मनोज जरांगे –पाटील यांच्या वाहन ताफ्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस नियुक्त

मुंबई : मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी एक अधिक एक सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी […]