आपला मूड सांभाळा…. -डॉ. अतुल ढगे

आज ३० मार्च हा दिवस जागतिक बायपोलार मूड डिसऑर्डर (व्दिध्रुवीय अवस्था आजार) म्हणून ओळखला जातो. या विषयावर डॉ अतुल ढगे, मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर. माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी यांनी लिहलेला हा लेख. राजेश, वय २४ […]

निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज – राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया

पालघर/मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पालघर नगर परिषदेसाठी रविवार दि. २४ मार्च रोजी मतदान होत असून निर्भय आणि मुक्त वातावरणात पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असल्याचे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी केले. […]

निवडणूक आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोर पालन करावे – जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे

पालघर : भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार लोकसभेच्या २२ – पालघर (अ.ज.) मतदारसंघात २ एप्रिल २०१९ रोजी अधिसूचना जारी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाने निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश […]

ठाणे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी- राजेश नार्वेकर

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेमुळे ठाणे जिल्ह्यातही आदर्श आचारसंहिता लागू झाली असून तिचे काटेकोर पालन केले जाईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. १९५० हेल्पलाईन, सी व्हीजिल मोबाईल एप, भरारी पथके, सीसीटीव्ही […]

आडाळी औद्योगिक वसाहत उद्योजक व कामगार दोघांसाठीही फायदेशीर- दीपक केसरकर

तीन उद्योजकांनी केली जागेची नोंदणी सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग तालुक्यातील आडाळी  एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र हे उद्योजक आणि कामगार या दोहोंच्याही फायद्याचे आहे. या वर्षअखेरीपर्यंत ही वसाहत अत्याधुनिक सुविधायुक्त अशी मॉडेल औद्योगिक वसाहत बनवली जाईल,  असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर […]

युती होऊनही विधानसभेत भाजपाची कसरत होणार

कार्यकर्त्यांचा सूर; सेनेला समान वाटा का? मुंबई : भाजपा-शिवसेना युतीचा दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीत फायदा होईल; मात्र विधानसभा निवडणुकीत १४० जागाही लढायला मिळणार नसल्याने कुचंबणा होईल, असा सूर भाजपात उमटत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी […]