टेम्पोने कारला दिलेल्या धडकेत सरनोबतवाडीचा तरुण ठार , उचगाव जकात नाक्याजवळील प्रकार
गांधीनगर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : भरधाव माती भरून आलेल्या टेम्पोने स्विफ्ट कारला जोरदार धडक दिल्याने शुभम शशिकांत भोसले (वय २६ , रा.ग्रामपंचायतीसमोर,सरनोबतवाडी) हा कारचालक ठार झाला. हा अपघात उचगाव (ता. करवीर) येथील घाटगे-पाटील इंडस्ट्रीजनजीक असलेल्या जकात नाक्याजवळ […]









