कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटला धक्का..

कोल्हापुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ला खिंडार — हर्षल सुर्वे यांचा राजीनामा! कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील महत्वाचे युवा नेते हर्षल सुर्वे यांनी पक्षाच्या सर्व पदांसह सक्रिय सभासद पदाचा राजीनामा दिला आहे. […]

अध्यक्ष, ललीत गांधी महाराष्ट्र चेंबरच्या मागणीला यश- प्राडाचा सकारात्मक प्रतिसाद मेन्स फॅशन शो मधील चप्पल कोल्हापुरीच.

कोल्हापूर प्रतिनिधी ,प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली. मेन्स फँशन शो मध्ये याचे सादरीकरण झाले. त्या विरोधात ललित गांधी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र चेंबर ऑफ काँमर्स इंडस्ट्री […]

पेठ वडगाव येथे हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या  “ईमामे हुसेन बादशहा” सवारीची धार्मिक विधीमध्ये स्थापना करण्यात आली.

Media control news network पेठ वडगाव (प्रकाश कांबळे)  विशेष वृत्त  मोहरम उत्सवातील पेठ वडगाव शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मानाच्या हुसेन बादशहा सवारीची स्थापना धार्मिक वातावरणात करण्यात आली. मोहरम उत्सवातील मानाची पहिली भेट दिनांक […]

दुःखद निधन,

दुःखद निधन कोल्हापूर दि. २४, बुधाळकर नगर येथील मनमिळाऊ चांगल्या स्वभावाचे माहादेव मोहिते काका हे गेल्या चार महिन्यां पासुन आजाराशी झुंज देत होते. अखेर आज दिनांक 23/05/2025 रोजी संध्याकाळी 6 वाजायच्या सुमारास आखेरचा स्वास घेतला […]

डॉ. व्ही.एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कार जाहीर,

Media control news network  कोल्हापूर, दि. १८ जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांना येथील रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने ‘करवीर भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्लबचे प्रेसिडेंट […]

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या बरोबरीने कलागुणांची जोपासना करणे गरजेचे, खासदार धनंजय महाडिक यांचे मत

Media control news network  सध्याच्या युगात प्रचंड स्पर्धा आहे. अशा वेळी दर्जेदार शिक्षणाबरोबर, संस्कार आणि कलागुणांची जोपासना आवश्यक आहे. शिक्षकांनी नवी पिढी घडवण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून काम करावं, त्यातून भविष्यात भारत देश जागतिक पातळीवर महासत्ता […]

ऑनलाईन जर्नालिझम, फोटोग्राफी, शॉर्टफिल्म मेकिंग कोर्सला विद्यापीठात प्रवेश सुरु.

Media control news network  कोल्हापूर, प्रतिनिधी/ शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात सुरु असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम, सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेन्ट्री फोटोग्राफी आणि सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग […]

दिव्यांगांना अंत्योदय व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्या- जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर दि.17 जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांना अंत्योदय योजना व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्या तसेच दिव्यांगांना स्वतंत्र रेशन कार्ड हवे असल्यास ते तात्काळ मिळवून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.दिव्यांग हक्क अधिनियम 2016 या […]

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

Media control news network कोल्हापूर, दि.17: तंबाखू सेवनास आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 23 जून रोजी विशेष मोहीम राबवून, सार्वजनिक ठिकाणी, यात सर्व शाळा-महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये संबंधित आस्थापनांचे प्रमुख तपासणी करून दंडात्मक कारवाई करतील. या विशेष […]

कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून महिलांसाठी उभारली जाणार स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे, वोलू संस्थेशी झाला सामंजस्य करार

Media control news network    युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांनी महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वोलू या नाविन्यपूर्ण संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारातून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ […]