भाजप नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून विकृत टीका
कोल्हापूर प्रतिनिधी शरद गाडे : राज्यात गेले काही दिवस राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत वाईट स्वरूपाच्या भाषेमध्ये टीका होताना दिसत आहे. सरकारने अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांचा शोध […]









