विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून कणेरी मठ येथे आयोजित सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाच्या तयारीची पाहणी

कोल्हापूर :-श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत कणेरी मठ येथे सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवातून सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा मौलिक संदेश देण्यात येणार असून […]

जागरुक पालक सुदृढ बालक अभियान अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील २४६६ बालकांची आरोग्य तपासणी…

कोल्हापूर : जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाअंतर्गत शहरातील ० ते १८ वयोगटातील २४६६ बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ० ते ६ वयोगटातील २९७ इतक्या मुलांची व ६ ते १८ वयोगटातील २१६९ इतक्या मुलांची आरोग्य तपासणी […]

कोल्हापुरातील नामवंत भ्रूण शास्त्रज्ञ डॉ. पंकज काईंगडे यांचा ISAR (इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन) यांच्याकडून गौरव…!

कोल्हापूर : रिप्रोडक्टिव मेडिसिन क्षेत्रात उत्कृष्ट संशोधन केलेल्या कार्याबद्दल कोल्हापूर येथील डॉ.पंकज काईंगडे संस्थापक आणि संचालक रेप्रोहेलिक्स लॅबस कोल्हापुर यांना ISAR (इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन) यांचे कडून १) ISAR डॉक्टर गौतम खास्तगीर सर्वोत्कृष्ट संशोधक […]

विविध सामाजिक उपक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाला लोकोत्सवाची किनार….!

कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरला. राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर जिल्हा […]

आरोग्यविषयक नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : कोरोना महामारीसारख्या आजारांना व आरोग्यविषयक नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य […]

हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या…..

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरातील सूर्या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून पहाटेच्या दरम्यान उडी घेऊन एका रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली.शिरोली पुलाची येथिल ४४ वर्षीय जयसिंग ज्ञानदेव कणसे असे त्या रुग्णाचे […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन…!

कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या मा.एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार […]

सदाशिवराव मंडलिक आयटीआय रोजगार मेळाव्यात टाटा मोटर्स पुणे कंपनी मध्ये ९० युवकांना रोजगार……!

हमिदवाडा : सदाशिवराव मंडलिक आयटीआय हमीदवाडा कार्यस्थळावर भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार संजय दादा मंडलिक व जय शिवराय संस्थेचे कार्याध्यक्ष विरेंद्र संजय मंडलिक यांनी केले होते. या रोजगार मेळाव्यास जिल्हा व सीमा भागातील […]

सुनील सोनटक्के यांनी स्विकारला पदभार…!

कोल्हापूर : विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक डॉ. संभाजी खराट हे नियत वयोमानानुसार दि. ३१ जानेवारी रोजी निवृत्त झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी जिल्हा माहिती अधिकारी (कोल्हापूर) सुनील सोनटक्के यांच्याकडे उपसंचालक (माहिती) पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात […]

सिद्धगिरी मठ परिवाराचा सत्कार हा नैतिक बळ वाढवणारा – तानाजी सावंत….

कोल्हापूर – पोलिस प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना केलेल्या कामाची दखल घेत आणि मिळालेल्या विविध पुरस्काराबद्दल मोठी अध्यात्मिक आणि कृतिशील समाजभूमी परंपरा असलेल्या सिद्धगिरी कणेरी परिवाराकडून होत असलेला सत्कार हा आपले नैतिक बळ वाढवणारा आहे आणि […]