पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी युवा पत्रकार संघाचे निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना निवेदन….!

विशेष वृत्त शरद माळी कोल्हापूर : पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात की खून राजापूर येथील घटनेची चौकशी करुन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तपास जलदगतीने व्हावा यासाठी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे आज निवासी उपजिल्हाधिकारी […]

रोटरी अन्नपूर्णा महोत्सवाचा कराओके ट्रॅक गायनाने समारोप…..

कोल्हापूर: गेले पाच दिवसांपासून चाललेल्या रोटरी क्लब ऑफ करवीर ने आयोजित केलेल्या रोटरी अन्नपूर्णा खाद्य आणि खरेदी महोत्सवास आज शेवटच्या दिवशी कराओके ट्रॅक सिंगिंग चे आयोजन करण्यात आले होते. तरुणाई बरोबरच आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या […]

विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांना निवेदन…!

कोल्हापूर : ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावर अतिक्रमणाचा विळखा आजही कायम असून. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि शिवप्रेमी विशाळगडावरील अतिक्रमण काढावे यासाठी पाठपुरावा करत आहेत.पुरातत्त्व खात्याने विशाळगड वरील अतिक्रमण काढावं अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. अतिक्रमण […]

७, ८, ९ फेब्रुवारी रेशन बंद का ? कशासाठी ?

कोल्हापूर : शासनाने जानेवारी २०२३ पासून देशातील लाभार्थी शिधापत्रिका धारकांना माणसी ५ किलो धान्य मोफत देण्याची घोषणा केली. जानेवारीचे धान्य लाभार्थ्यांना पोहचले. शिधावाटप करणाऱ्या रास्तभाव धान्य दुकानदाराला समस्येमध्ये भरच पडली आहे. याबाबत आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय […]

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा भाजपा कडून तीव्र निषेध….!

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या अपमान कारक वक्तव्याबद्दल आज भाजपा कोल्हापूरच्या वतीने बिंदू चौक या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जितेंद्र आवडांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. […]

कोल्हापुरात रंगणार “लोकनाथ चषक” भव्य क्रिकेट स्पर्धेचा थरार….!

कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या मा.एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. […]

स्वतःवरती वेगवेगळे प्रयोग करायला घाबरू नका राहुल रेखावार….!

 कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयाच्या लीड इंडिया या व्यासपीठाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे कलेक्टर माननीय राहुल रेखावार यांच्याबरोबर विद्यार्थी संवादाचा कार्यक्रम ३ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयात आयोजित केला गेला. विद्यार्थ्यांनी जे आपण गोष्ट सहज करू […]

रोटरी क्लब ऑफ करवीर च्या अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ करवीर च्या वतीने अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवाचे उदघाटन नुकतेच सम्पन्न झाले. हा महोत्सव दि. २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदानावर सकाळी ११ ते रात्री १० या […]

रोटरीतर्फे राबविलेले समाजोपयोगी उपक्रम कौतुकास्पद असून ते प्रत्येक वर्षी राबवावेत. माजी प्रांतपाल संग्राम पाटील

कोल्हापूर : रोटरीने प्रथमच कोल्हापूर शहरात आयोजीत केलेला अन्नपूर्णा मोहत्सव हा इतर मोहत्सवा पेक्षा वेगळा आहे. या महोत्सवातुन मिळणारा निधी हा रोटरी करवीर तर्फे गरीब होतकरू लोकांना वाटप केला जाणार आहे.असा समाजोपयोगी उपक्रम कौतुकास्पद असून […]

कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : महिलांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहभागाने गावाच्या शाश्वत विकासासाठी निर्माण होत असलेला कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचवून कारभारवाडी राज्यात ‘आदर्श वाडी’ बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला. […]