आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा 

  कोल्हापूर–आकाश बायजूज विविध प्रवेशपरीक्षांची पूर्वतयारी करून घेणाऱ्या  आघाडीच्या संस्थेने आपल्या लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या एएनटीएचई-२०२३ (आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षा) च्या १४व्या आवृत्तीची घोषणा केली. ही वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी ते […]

राजा माने यांची शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर निवड….!

मुंबई : पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची सदस्यपदी […]

सचिन अडसूळ कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी रुजू….!

कोल्हापूर : कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी आज सचिन अडसूळ रुजू झाले.मूळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिदाल येथील असणाऱ्या सचिन अडसूळ यांनी यापूर्वी गडचिरोली येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे, तसेच सचिन अडसूळ […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १४ जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर….!

कोल्हापूर : शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  दि.१४ जुलै २०२३ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा महिनाभरातच दुसरा कोल्हापूर दौरा होणार […]

तीन राज्यातील तीन पिढ्यातील रोटरी परिवाराच्या साक्षीने पदग्रहण सोहळ्यात प्रांतपाल पदाचा कार्यभार रो.नासिर बोरसादवाला यांनी स्वीकारला..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर -ऐतिहासिक पोलिओ निर्मूलना पासून ते वैद्यकीय आरोग्य क्षेत्रातील मूलभूत प्रकल्पासह आपत्कालीन व कोरोना संकटा वेळी मदतीसाठी रोटरी क्लब विश्वाने केलेली लाखमोलाची मदत समाजाला प्रेरणादायी ठरली आहे हीच परंपरा पुढे नेत […]

महापालिका शाळांमधील ६८% स्वच्छतागृहे निकृष्ट….!

कोल्हापूर : महापालिका शाळांची परिस्तिथी सुधारावी यासाठी शाळांमधील भौतिक सुविधांचे ऑडिट करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने सातत्याने लावून धरली गेली होती. परंतु याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे अखेर आप ने सर्व […]

सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…!

मुंबई: राज्यातील राजकिय संघर्ष टोकाला गेला असताना दुसरीकडे सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने , गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]

कोल्हापूर जिल्ह्यातील अंतर्गत प्रशासकीय बदल्या….!

कोल्हापूर: जिल्हा आस्थापना मंडळांने घेतलेल्या निर्णयानुसार या जिल्ह्यातील खालील नमूद पोलीस अधिकारी यांच्या जिल्हा अंतर्गत प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.  1) पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अविनाश भोपाल कवठेकर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे. २) पोलीस निरीक्षक राजेंद्र […]

उद्या माझी भूमिका स्पष्ट करेन : समरजीत घाटगे

कोल्हापूर – राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे नाराज असल्याने नॉट रिचेबल असल्याची माहिती काल समोर आली होती. याच गोष्टीचा खुलासा करण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी, “माझी भूमिका मी उद्या कागलमधील […]

लाच घेताना शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत कटरे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले….!

कोल्हापूर : उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत नाना कटरे, कनिष्ठ लिपिक अनिल जोंग आणि स्टेनो प्रविण शिवाजी गुरव या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ५ जुलै रोजी रंगेहाथ पकडले. […]