युवा पत्रकार संघाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

कोल्हापूर: आजपासून बारावी बोर्डच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्याबद्दल युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विद्यार्थी विद्यार्थिनींना पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश कांबळे म्हणाले की […]

राम मंदिर चौकात शिवजन्मोत्सव साजरा….

गगनबावडा प्रतिनिधी अक्षय पोतदार  कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त श्री राम मंदिर चौकात शिव जयंती उत्सव समिती, गगनबावडा यांचे मार्फत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माझी उप सरपंच व विद्यमान सदस्य अरुण […]

कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे आज दैवज्ञ बोर्डिंगमध्ये हॉलमार्क व इन्कम टॅक्सवर चर्चासत्र संपन्न…!

कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगच्या संयुक्त विद्यमाने उद्या, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता हॉलमार्क व इन्कम टॅक्स या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. चर्चासत्रामध्ये बीआयएसचे मुख्य अधिकारी आणि […]

सुमंगलम लोकोत्सव जगाला आरोग्यदायी दिशा देणारा ठरेल….

कोल्हापूर : सिद्धगिरी मठ, कणेरी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव येथे पहिल्या दिवशीच्या आरोग्य विषयक सत्रात पहिले पुष्प गुंफताना जागतिक किर्तीचे ख्यातनाम डॉ. हिमतसिंह बावस्कर यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, […]

पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ…..!

कोल्हापूर : कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली.       यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, […]

मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांनी केली विविध स्टॉलची पाहणी …..

कोल्हापूर : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित ‘ सुमंगलम् पंचमहाभूत ‘ या लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉलची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तरित्या केली .   […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंचमहाभुत लोकोत्सवाचे उद्घाटन….!

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंचमहाभुत लोकोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, काडसिद्धेश्वर स्वामीजी, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी राहुल रेखवार, पोलिस अधिकक […]

येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपच महासत्ता असेल : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा….!

कोल्हापूर : येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपच महासत्ता असेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथे आयोजीत संकल्प सभेत व्यक्त केला. कोल्हापूर मध्ये आज भाजपची विजय संकल्प सभा आयोजित केली आहे या सभेमधून […]

पंचमहाभुत लोकोत्सवाचा आज शुभारंभ…..

 कोल्हापूर : सात दिवस चालणाऱ्या आणि तीस लाखावर लोकांच्या उपस्थितीने भव्य आणि दिव्य होणाऱ्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाचा सोमवारी शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. […]

छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून अभिवादन….

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण […]