कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक भाजपा चे उमेदवार सत्यजित कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क …!
विशेष वृत – जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांनी एम. डी. श्रेष्ठी समता हायस्कूल खोली नं १ येथे मतदानचा हक्क बजावला.









