कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी १२ एप्रिलला सुट्टी जाहीर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २८ : भारत निवडणूक आयोगाने २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या रिक्त असलेल्या जागी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने कोल्हापूर मतदारसंघात दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या […]

धर्माच्या आचरणाचून अध्यात्माचा अनुभव येतो : प. प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामी..!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २७ : धर्माच्या आचरणाचून अध्यात्माचा अनुभव येतो, असे प्रतिपादन प. प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी आज केले. मराठी महिन्यांमध्ये नूतन वर्ष गुढीपाडव्याला सुरुवात होते. त्या दृष्टीने करवीर पीठाच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून […]

२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुक: १७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २५ : २७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक २०२२ साठी १७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे आज झालेल्या छाननीत वैध ठरली तर २ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली. […]

२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक : आजअखेर एकूण १९ उमेदवारांचे २७ नामनिर्देशनपत्र

कोल्हापूर/प्रतिनिधी : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज १४ उमेदवारांनी १६ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. आज जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव (इंडियन नॅशनल काँग्रेस), सचिन प्रल्हाद चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष), करुणा […]

पेड न्यूज व उमेदवाराच्या जाहिरात खर्चावर माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीची करडी नजर : जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २७६ कोल्‍हापूर उत्‍तर विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल […]

कोण होणार लिग चॅम्पियन? पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ आमने सामने…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२ कोरोना मुळे दोन वर्षानंतर सुरू झालेल्या फुटबॉल हंगामाचे अजिंक्यपद कोण पटकावणार याची उत्सुकता तमान फुटबॉल प्रेमींना लागली आहे. स्पर्धा […]

२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक : आजपर्यंत आठ उमेदवारांकडून आकरा नामनिर्देशनपत्र दाखल..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी काल राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (अपक्ष) व संतोष गणपती बिसुरे (पक्ष- लोकराज्य जनता पार्टी) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्याकडे एक नामनिर्देशन […]

महाराष्ट्र शासनाची खान अकॅडमीसह भागीदारी,सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणित सुधारणार…

कोल्हापूर/प्रतिनिधी :महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण, क्रीडा विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्यात भागीदारी करण्यात आली. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १-१० पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गणित विषय सुधारणे हा उद्देश आहे. त्यामुळे मराठी भाषेत गुणवत्तापूर्ण गणित […]

अन् आमदार ऋतुराज पाटील यांना सेल्फी साठी घेरलं…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर/प्रतिनिधी : गेली दोन वर्ष कोरोना मुळे लोकांना सन उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र सध्या कोरोना चा प्रादुर्भाव  कमी झाल्याने सन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करता येऊ लागले आहेत. आज कोल्हापूर शहरातील […]

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक : श्रीकांत देशपांडे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २२:  चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक जाहीर  झाली आहे. या पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नाला, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साथ देवून मतदानाची […]