गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय..जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) : गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालय व रूग्णालयासाठी कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेसहित आजपासून पुढील आदेशापर्यंत पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात यावे.  या रूग्णालयात […]

बनावट शिक्का व तहसिलदारांची बोगस सही करून बिगरशेती आदेश देणारा आरोपी गजानन पाटील अटकेत

 कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  गोकुळ शिरगाव येथील तहसिल कार्यालयाचा बनावट शिक्का व तहसिलदार सचिन गिरी, शीतल मुळे-भांमरे यांची बोगस सही करून जमिनीचा बिगरशेती बोगस आदेश देणारा आरोपी गजानन रवींद्र पाटील (वय ३३, राहणार शिवाजी […]

गृह विलगीकरणात कोरोना रूग्णांवर उपचार..कोल्हापुरातील वडणगे ग्रामपंचायत अग्रेसर

 कोव्हिड-१९ चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रूग्णांवर गृह विलगीकरणात उपचार करण्यात येणार आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी परिपत्रक पाठविले आहे. कोल्हापूर जवळील वडणगे ग्रामपंचायतीने यापूर्वीच याबाबत पत्रव्यवहार करून असे […]

एसबीआय कार्ड आणि आय आर सी टी सी ने रूपे प्लॅटफॉर्म कॉन्टॅक्ट क्रेडिट कार्ड लॉन्च केले.

irctc.co.in (आय आर सी टी सी को इन) वर खरेदी केलेल्या ए सी तिकिटांवर दहा टक्के पर्यंत मूल्य 350 सक्रिय करंट बोनस बक्षीस गुण प्रवास रिटेल. जेवणाचे फायदे रूपे प्लॅटफॉर्म एसबीआय कार्ड पोट फोलिओ मजबूत […]

मृतदेहांची विल्हेवाट शास्त्रशुध्द पध्दतीने लावण्यासाठी दक्षता घ्या : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली प्रतिनिधी शरीफ बागवान : राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मृतांचा आकडाही वाढत आहे. कोरोना बाधितांवरील उपचारासाठी खाजगी हॉस्पीटल अधिग्रहित करण्यात येत आहेत. उपचारादरम्यान रूग्ण दगावल्यास त्यांची विल्हेवाट शास्त्रशुध्द पध्दतीने लागेल याबाबत काटेकोर […]

सिंधी सेंट्रल पंचायतीचे अध्यक्ष भजनलाल डेंबडा यांचे निधन

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  : गांधीनगर सिंधी सेंट्रल पंचायतीचे अध्यक्ष भजनलाल हुंदलदास डेंबडा (वय ८२ ) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बाजारपेठेत शोककळा पसरली. त्यामुळे मंगळवारी दुपारपर्यंत बाजारपेठ बंद राहिली.  कोल्हापूर शहरसह गांधिनगर परिसरातील […]

सांगली मनपाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळास लवकरच रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात येणार

सांगली प्रतिनिधी सतीश घाडगे : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या मिरजेतील अधिकृत पुतळ्यास जयंतीनिमित्त रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात यावी, यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज यांच्या वतीने महानगरपालिकेस मागणी करण्यात आली होती.  म्हणून […]

अडीच महिन्याच्या बालकासह कोरोनामुक्त झालेल्या आई-वडीलांचा संदेश

(जिल्हा माहिती कार्यालया कडून ) भीती बाळगू नये, परंतु स्वत:सह इतरांची काळजी घ्या. त्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करा, असा संदेश एकलव्य कोरोना काळजी केंद्र, पन्हाळा येथून अडीच महिन्याच्या आपल्या बालकासह आज कोरोनामुक्त झालेल्या आई-वडीलांनी देतानाच […]

गडमुडशिंगी ग्रामपंचायत प्रशासकपदी नंदकुमार गोंधळी यांच्या नावाची चर्चा :बंटी पाटील गटाला संजीवनी मिळण्याची शक्यता

कोल्हापूर प्रतिनिधी महेश सोनवणे : गडमुडशिंगी ता.करवीर , जि.कोल्हापूर येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत संपत आहे . कोरोना विषाणू महामारीमुळे निवडणुका न घेता मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर ” प्रशासक ” म्हणून खाजगी व्यक्ती व प्रशासकीय अनुभव असणारी […]

को म न पा आरोग्य विभागाच्या वतीने पाचव्या टप्यात 3200 घरांचे व 14300 लोकांचे सर्व्हेक्षण

प्रतिनिधी : रोहित वज्रमट्टी महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत विविध स्तरावर उपाय योजना सुरु आहेत. पहिल्या टप्यामध्ये दि.18 मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून […]