चुकीच्या बातम्या पसरविणाऱ्या सर्वां विरुद्ध कारवाई केली जाणार.. 

कोल्हापूर, दि. २४ : व्हॉट्स ॲप द्वारे “करवीर-२७५ विधानसभा मतदारसंघामध्ये २५५४ मतदान कोठून आले अशी खोटी बातमी फिरत आहे.” त्याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी करवीर यांनी खुलासा केला आहे. मतदानादिवशी ईव्हीएम यंत्राद्वारे नोंदविले गेलेले मतदान २ […]

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा भोपळा, महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील तमाम नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत. निवडणुकीपूर्वी बोलतानाच खासदार महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दहा जागा विजयी होतील असे सांगितले होते. दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले […]

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज राजारामपुरी येथील व्ही.टी.पाटील सभागृहात शांततेत व सुरळीत पार पडली. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्री.अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय […]

मतमोजणी प्रक्रिया शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून सूचना

विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी सकाळी 8 वा.पासून होणार सुरू, एकूण मनुष्यबळ, टेबल संख्या, मतमोजणी फेऱ्या बाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून माहिती कोल्हापूर, दि.22 : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील 3 हजार 452 मतदान केंद्रांवरील मतमोजणी दि.23 नोव्हेंबर […]

खासदार धनंजय महाडिक यांनी मानले कोल्हापूरवाशीयांचे आभार..

    संसद रत्न खासदार धनंजय महाडिक प्रथम आपण सर्वाचे लोकशाही उत्साहात मतदान केल्या बद्दल आपले व आपल्या परिवाराचे मनापासून कौतुक करत असून आपल्या मतदान रुपी महान कार्यास मनापासून शतशः नमन करतो तसेच मागील महिन्यापासून […]

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान..

  करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार […]

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया […]

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 पर्यंत सरासरी 38.56 टक्के मतदान*करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी45.29 टक्के मतदान

कोल्हापूर, दि.२० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या मतदानाची मतदारसंघ […]

‘रानटी’ चित्रपट येत्या २२ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होतोयं

Media control news network कहाणी जशी सज्जन माणसांची असते तशी ती दुर्जन माणसांची ही असते. काही दुर्देवी घटनांचे वार झेलत जी दुर्जन माणसांची कहाणी बनते ती लक्षवेधी ठरते. प्रत्येक माणसाच्या आत एक ‘रानटी’ जनावर दडलेला […]

अत्यंत महत्त्वाचे, जिल्हाधिकारी अमोल येडगे

अत्यंत महत्त्वाचे : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. शेवटचे 48 तास हे शांतता झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कुठलीही बाब आढळल्यास नागरिकांनी […]